• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेवासदन कला कौमुदी युवती महोत्सव उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2024
in इतर घडामोडी
0
सेवासदन कला कौमुदी युवती महोत्सव उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS

३० शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयीन संघांचा उत्साही सहभाग

सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या दर्शकपूर्ती महोत्सव अंतर्गत आयोजित आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन सेवासदन कला कौमुदी युवती महोत्सवात समूहनृत्य स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेने सेवासदन कलाकौमुदी युवती चषक पटकावला. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सेवासदन कनिष्ठ महाविद्यालय आयोजित या स्पर्धेत ३० शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन संघांनी सहभाग नोंदवत अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

महोत्सवाच्या पहिल्या सत्रात स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव वीणा पतकी यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत सहभागी संघांनी एकाहून एक सरस नृत्य सादर करून परीक्षकांसह उपस्थितांची दाद मिळवली.

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा सोलापूरच्या उपाध्यक्षा डॉ. मीरा शेंडगे यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक विकास करण्यासाठी सेवासदन संस्थेकडून नेहमीच चांगले उपक्रम राबविले जातात. आज अनेक क्षेत्रात सेवासदनच्या विद्यार्थिनींनी आपला नावलौकिक प्रस्थापित केला आहे असे यावेळी बोलताना डॉ. मीरा शेंडगे यांनी सांगितले.

याप्रसंगी व्यासपीठावर पुणे सेवासदन संस्था सोलापूर शाखेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिव वीणा पतकी, कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव प्रधान, पद्माकर कुलकर्णी, प्रा. तृप्ती बापट, ॲड. अर्चना कुलकर्णी, पुष्पा आगरकर, श्रीमती सुलभा पिशवीकर, सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा. पद्मकुमार उपाध्ये, प्रा. मधुरा गोगटे, कार्याध्यक्ष प्रा. सविता मादळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी सौंदर्या बिराजदार आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी श्रीनिवास काटवे आणि प्रा. वैष्णवी शिरसीकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
विजेत्या संघांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात आली.

सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुजाता उपासे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्रा. सुप्रिया केसकर आणि प्रा. गीता मोहोळकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सविता मादळे यांनी आभार प्रदर्शन केले.

सेवासदन कला कौमुदी युवती महोत्सवाचा निकाल खालीलप्रमाणे :

सेवासदन कला कौमुदी युवती महोत्सव चषक विजेता – दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला, सोलापूर

समूहनृत्य स्पर्धा
शालेय गट
प्रथम क्रमांक –
सु. रा. मुलींची प्रशाला सेवासदन

द्वितीय क्रमांक –
संभाजीराव शिंदे प्रशाला

उत्तेजनार्थ – भू. म. पुल्ली प्रशाला

कनिष्ठ महाविद्यालयीन गट
प्रथम क्रमांक विभागून –
१) डी. एच. बी. सोनी कॉलेज
२) सेवासदन कनिष्ठ महाविद्यालय

द्वितीय क्रमांक –
हिराचंद नेमचंद ज्युनिअर कॉलेज

उत्तेजनार्थ –
गांधीनाथा रंगजी ज्युनिअर कॉलेज.

Previous Post

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सोलापूर केंद्रातून ‘विक्रमाचा घातांक क्ष’ प्रथम

Next Post

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; पहा मंत्र्यांची संपूर्ण यादी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; पहा मंत्र्यांची संपूर्ण यादी

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; पहा मंत्र्यांची संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026