• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविणार: राजाभाऊ सरवदे

Yes News Marathi by Yes News Marathi
December 13, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविणार: राजाभाऊ सरवदे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. १३- पुण्यश्लोक अहिल्योदवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन झाले असुन या केंद्रासाठी विद्यापीठाने ३० लाख रुपये निधीची तरतुद केली आहे. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सर्व महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्योदवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची पहिली बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे हे होते. यावेळी अध्यासन केंद्राचे समन्वयक तथा सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. टि. एस. मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यासनासाठी स्वतंत्र इमारत निर्मिती तसेच निधी संकलनाबाबत ठराव करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्योदवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.

या केंद्राच्या माध्यमातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधान जनजागृती आणि संशोधन या घटकावर भर देण्याबाबत सदस्यांनी यावेळी सुचना केल्या. यावेळी डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी अध्यासनाचे काम हे अभ्यासक्रम, उपक्रम, कार्यक्रम आणि संशोधन प्रकाशन या चार तत्वावर गतीमान व्हावे, अशी सुचना केली. यावेळी डॉ. गौतम कांबळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील २५ एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण संशोधन केंद्राच्या नियोजीत आराखड्याची मांडणी केली.

या आराखड्यास सर्व सदस्यांनी मान्यता देवून विद्यापीठाच्या सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर केंद्रीय सामाजिक न्याय विभागाला सादर करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी बोलताना राजाभाऊ सरवदे म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रासाठी सर्व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या बैठकीस सदस्य डॉ. एम. आर. कांबळे, डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. मारुती घंटेवाड, डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. सिद्राम सलवदे, डॉ. दिगंबर वाघमारे आदी उपस्थित होते. तर विद्यापीठाचे कक्ष अधिकारी नासिर देशमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. डॉ. एम. आर. कांबळे यांनी यावेळी अध्यासन केंद्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ देणार असल्याचे सांगितले.

Previous Post

सोलापूरच्या पिता पुत्रांना सुंद्रीवादन करिता तानसेन समारोहाचे निमंत्रण ।

Next Post

अल्पसंख्याक हक्क दिवस 18 डिसेंबर रोजी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
अल्पसंख्याक हक्क दिवस 18 डिसेंबर रोजी

अल्पसंख्याक हक्क दिवस 18 डिसेंबर रोजी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026