• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ. सुभाष देशमुखांकडून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 27, 2024
in इतर घडामोडी
0
आ. सुभाष देशमुखांकडून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवत भाजपाने 133 जागा जिंकल्या. या अभूतपूर्व यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. सुभाष देशमुख यांनी बुधवारी मुंबईत भेटून अभिनंदन केले.

तब्बल 77 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवत आ. देशमुख जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक विजय संपादन केल्याबद्दल आ. देशमुख यांचा यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्कार केला. यावेळी विजयात किंगमेकर ठरलेले मनिष देशमुख व रोहन देशमुखही उपस्थित होते. दरम्यान, फडणवीस हे कुशल आणि अनुभवी आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आ. सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous Post

मोबाईल बाजूला ठेवून मैदानात उतरा- श्री सुभाष माने

Next Post

सोलापूर- पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावासमोरं कारची दुचाकीला जोरदार धडक तरुणाचा जागीच मृत्यू

Related Posts

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..
इतर घडामोडी

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..

October 5, 2026
शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा
इतर घडामोडी

शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा

October 5, 2026
साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !
इतर घडामोडी

साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !

October 5, 2026
आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!
इतर घडामोडी

आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!

October 5, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
Next Post
सोलापूर- पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावासमोरं कारची दुचाकीला जोरदार धडक तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर- पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावासमोरं कारची दुचाकीला जोरदार धडक तरुणाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

October 6, 2026
एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026