• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पत्रा तालीममध्ये भांडण लावून फूट पडण्याचे काम मालकांनी केलं : महेश कोठे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 8, 2024
in मुख्य बातमी
0
पत्रा तालीममध्ये भांडण लावून फूट पडण्याचे काम मालकांनी केलं : महेश कोठे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शहर उत्तर विधानसभेंचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना पडयात्रेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभाग सात मध्ये देखील ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली, यानंतर पदयात्रा पत्रा तालीम, सळई मारुती, पंजाब तालीम, चौपाड, नवजवान गल्ली, माळी गल्ली, काळी मस्जिद, उमा नगरी, निराळी वस्ती, अवंती नगर, यश नगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली,

पदयात्रेत ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले,आजच्या पदयात्रेत माननीय खासदार धैर्यसिंग मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .ठिकठिकाणी महेश अण्णा कोठे आणि खासदार धैरसिंग मोहिते पाटील यांचे पुष्पहार व औक्षण करून महिलांनी स्वागत केले .चौका चौकात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे कार्यकर्ते फटाके उडवून पदयात्रेचे स्वागत जल्लोषात केले .पदयात्रेत हजारोंच्या संख्येने महिला, युवक सहभागी झाले होते,

पत्रा तालीम मध्ये भांडणे लावून फूट पडण्याचे काम मालकांनी केले, पत्रा तालीम आता एक झाली आहे, संपूर्ण पत्रा तालीम आता माझ्यासोबत असून मला भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला .

यावेळी पद्माकर नाना काळे, मनोहर सपाटे, सतीश कोल्हारकर, सुनीता रोटे, नलिनी चंदेले, यांच्यासह पत्रा तालीम मंडळाचे कार्यकर्ते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारीआणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .

या पदयात्रेत धैर्यसिंह मोहिते पाटील, मनोहर पंत सपाटे, नानासाहेब काळे,बिजू प्रधाने, आप्पासाहेब सपाटे , प्रताप सिंह चौहान, नवनाथ बन्ने ,अक्षय वाकसे, निशांत साळवे, गुरुशांत मोकाशी, नलिनीताई चंदेले, प्रतीक्षा चव्हाण, मनीषा माने, रेखाताई सपाटे, प्रमोद मोकाशी, विजय पुकाळे, एकनाथ घाडगे साहेब,राजू कुरेशी , सुनिता ताई रोटे ,गणेश वडणे इ .

Previous Post

V R पवार सारीजमध्ये महिलांची मोठी गर्दी

Next Post

ज्यांनी दिली आपल्याला साथ, त्या चेतनभाऊ ना आपली साथ ✋🏾

Related Posts

TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….
मुख्य बातमी

TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….

June 20, 2026
TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!
मुख्य बातमी

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

June 18, 2026
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
Next Post
ज्यांनी दिली आपल्याला साथ, त्या चेतनभाऊ ना आपली साथ ✋🏾

ज्यांनी दिली आपल्याला साथ, त्या चेतनभाऊ ना आपली साथ ✋🏾

ताज्या बातम्या

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026