सोलापूर: पुणे विभागातील माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांची भेट घेण्यात आली ..
आमदार यांच्या अनेक विषयावर शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.. जिल्ह्यातील काही शिक्षकांच्या प्रमुख अडचणी होत्या त्या एका शब्दात संपवल्या.., खालील विषय शिक्षकांच्या टप्पा वाढ, शालार्थ आयडी पप्रस्ताव, वैयक्तिक मान्यता, दिवाळीपूर्वी शिक्षकांचे गेल्या महिन्याचे वेतन अदा करणे, अनुकंपा वरील मान्यता, आधी विषयी आज घेण्यात आली..
यावेळी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शाळा कृति समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, उपाध्यक्ष प्रमोद देशमुख, वेतन पथकाचे अधीक्षक दिपक मुंडे, मारुती गायकवाड, सुरेश गुंड, समाधान घाडगे, विकास शिंदे, सरदार नदाफ, रणजीत पवार भीमा व्यवहारे , आधी शिक्षक मान्यवर उपस्थित होते