• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा प्रवासखर्च

Yes News Marathi by Yes News Marathi
July 1, 2020
in मुख्य बातमी
0
भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा प्रवासखर्च
0
SHARES
3
VIEWS
  • वाढदिवसाचा खर्च टाळून 71 हजाराचा धनादेश सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे 

सोलापूर : त्र्यबकेश्वर ते पंढरपूर असा संत निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखीचा प्रवासखर्च एसटी महामंडळाने जमा करून घेतला त्याचा संताप व्यक्त न करता संवेदनशीलता दाखवून भारतीर जनता पक्षाचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी तातडीने 71 हजाराचा धनादेश सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुर्पुद केला.

दक्षिण काशी समजल्या  णाऱ्या सावळ्या  विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील संताच्या पालख्या हजारो वर्षापासून पंढरपूरमध्ये  येतात. परंतु यंदाच्रा आषाढी वारीदरम्रान कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याने प्रशासन आणि शासनाने वारीची परंपरा खंडीत न करता काही नियम अटी घालून पालखी सोहळ्या ला परवानगी दिली. एसटी महामंडळाच्या  बस मधून मोजक्या  वारकऱ्यासह पालखी पंढरपूरकडे आणण्यास परवानगी देण्यात आली त्यानुसार संत निवृत्तीनाथ महाराज यांची नाशिक त्र्यबकेश्वर येथून पंढरपूरकडे एसटी बसने पालखी आली. त्या  पालखीचा प्रवासखर्च म्हणून एसटी महामंडळाने 71 हजार रूपये संत निवृत्तीनाथ देवस्थानकडून वसुल केले. देवस्थानचे अध्यक्ष भुतडा यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला विनंती केली तरी त्याची विनंती मान्य केली नाही या बाबतचे वृत्त प्रसारमाध्रमातून आल्यावर सोलापूरचे भारतीय  जनता पक्षाचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी संवेदनशीलता दाखवून आणि घरातील वारकरी सांप्रदायाची परंपरा असल्याने त्यांनी मनोमन विचार करून संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान अध्यक्ष यांना फोनवरून माहिती विचारली त्यावरून त्यानी पालखीच्रा प्रवासाचा जो खर्च शासनाकडे जमा केला आहे तो आपण देण्रास तयार आहोत असे सांगितले त्या वरून तातडीने अनंत जाधव यांनी त्यांचा शनिवार दि. 4 जुलै रोजीचा वाढदिवसाचा खर्च टाळून वैयक्तिकरित्रा 71 हजार रूपयाचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यासाठी गेले परंतु जिल्हाधिकारी नसल्याने त्यांनी डेप्युटी चिटणीस अमरनाथ भिंगे यांच्याकडे  धनादेश सुपुर्द केला. यावेळी संदीप जाधव, सागर अतनुरे, अक्षय  अंजिखाने, सागर नागीनकेरी, विकी बाबा सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

  • हेलिकॉप्टरमधून पालखी आणू म्हणणाऱ्या  शासनाने एसटीचेही भाडे घेतले, हे वाईट आहे – अनंत जाधव

महाराष्ट्राचे ऊर्जास्त्रोत असलेल्या  पांडुरंगाच्रा भेटीसाठी आणि आषाढी वारीसाठी येणाऱ्या  संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या  पालखीचा प्रवासखर्च घेवून आघाडी सरकारने आपली असंवेदनशीलता  दाखवून दिली. भाजप सरकारने मागील वारीत वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप आणि विविध सोई सुविधा दिल्या यंदाच्या  वारीला कोरोनाचे सावट असूनही वारी पार पडली परंतु शासनाने हेलिकॉप्टरमधून पालखी पंढरपूरला आणू अशी गर्जना केली परंतु एसटीमधून आलेल्या  पालखीचे भाडेही सोडले नाही ते जमा करून घेतले हे वाईट वाटते माझ्या घरी वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे मला वारीचे महत्व माहित आहे म्हणूनच मी माझ्रा वाढदिवसाचा खर्च टाळून पालखीच्या  प्रवासाचे भाडे शासना मार्फत  संत निवृत्तीनाथ देवस्थानकडे पाठवले आहे.

Previous Post

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

Next Post

प्रभाग क्रमांक 26 मध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने जंतुनाशक फवारणी

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
प्रभाग क्रमांक 26 मध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने जंतुनाशक फवारणी

प्रभाग क्रमांक 26 मध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने जंतुनाशक फवारणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026