• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोंडी येथील जिजाऊ ज्ञान मंदिरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी…!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2024
in इतर घडामोडी
0
कोंडी येथील जिजाऊ ज्ञान मंदिरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी…!
0
SHARES
1
VIEWS


सर्व विद्याथी प्रथम श्रेणी मध्ये उतीर्ण …..!!
कोंडी: जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चा दहावीचा निकाल प्रतिवर्षाप्रमाणे शंभर टक्के लागला असून सर्व सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील माळरानावर गेल्या बारा वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याच्या पोराने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. कारण सध्याच्या काळामध्ये इंग्रजी येण काळाची गरज आहे. गरज ओळखून शेतकरी आणि मजुरांची मुलं इंग्रजी शाळेत शिकून मोठी व्हावीत ही विचारधारा ठेवून या संस्थेची स्थापना झाली होती आज याच संकुलातून अनेक विद्यार्थी उत्तुंग यश मिळून भावी आयुष्य उज्वल करत असल्यामुळे आपल्याला प्रचंड आनंद होत असल्याच्या भावना संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांनी व्यक्त केली.
फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये या जिजाऊ ज्ञान मंदिरातील विशेषतः मुलींनी बाजी मारली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक आणि संस्थेच्या वतीने कौतुक होत असून सर्व विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष गणेश निळ आणि शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे: –

🥇प्रथम क्रमांक:- सानिका बिभीषण चौगुले:- 87.60%
🥈द्वितीय क्रमांक:- मानसी नानासाहेब खंदारे:- 86.60%
🥉तृतीय क्रमांक- रेहनुमा असगर खान :- 84.80%
दहावीच्या परीक्षेसाठी जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मधून एकूण 34 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
34 पैकी 29 विद्यार्थी विशेष प्रावीण्य सह उत्तीर्ण व 5 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.
यावेळी प्राचार्य सुषमा नीळ, मुख्याध्यापिका अर्चना औरादे, वैभव मसलकर, दिलीप भोसले, रावसाहेब नीळ आधी सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Jijau Gyan MandirKondi
Previous Post

सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.25 टक्के

Next Post

गुरमीत राम रहिमची हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द

Related Posts

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन
इतर घडामोडी

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन

October 28, 2026
कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा
इतर घडामोडी

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा

October 28, 2026
आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश
इतर घडामोडी

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

October 27, 2026
सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!
इतर घडामोडी

सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

October 27, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप
इतर घडामोडी

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

October 27, 2026
ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी
इतर घडामोडी

ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी

October 27, 2026
Next Post
गुरमीत राम रहिमची हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द

गुरमीत राम रहिमची हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द

ताज्या बातम्या

पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!

पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…

October 29, 2026
भाजपला नडला ओव्हर कॉन्फिडन्स…! बदलावी लागणार रणनीती..

भाजपला नडला ओव्हर कॉन्फिडन्स…! बदलावी लागणार रणनीती..

October 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026