• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सुधा उपाहारगृहाचे मोदी रेल्वेलाईन परिसरात शानदार उदघाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 13, 2024
in इतर घडामोडी
0
सुधा उपाहारगृहाचे मोदी रेल्वेलाईन परिसरात शानदार उदघाटन
0
SHARES
1
VIEWS

ग्राहक,हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
16 मे पासून ग्राहकांच्या सेवेत रूजु

सोलापूर,(प्रतिनिधी):- सुधा उपाहारगृहाच्या दुसर्‍या शाखेचे मोदी रेल्वेलाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये शानदार उदघाटन करण्यात आले. मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फित कापून आणि पूजा करून रविवारी 12 मे रोजी सायंकाळी उदघाटन करण्यात आले. यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अशोक किणगी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सुधा उपाहार गृह 16 मे पासून ग्राहकांच्या सेवेत रूजु होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गेल्या 60 वर्षापासून सोलापूरसह आजुबाजूच्या परिसरामध्ये ईडली सांबार,चटणी आणि मस्का स्लाईसची चव ग्राहकांना चाखायला देणार्‍या किणगी परिवाराने सुधा उपाहारगृहाच्या माध्यमातून खाद्य संस्कृती जपण्याचे काम केले. सोलापूर मध्ये मंगळवार पेठ, जुळे सोलापूर या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्याचे काम सुधा ईडली गृह तथा सुधा उपाहार गृहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्याच पार्श्‍वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी रेल्वेलाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमातीमध्ये प्रशस्त अशा आवारात वातानुकुलित वातावरणात सुधा उपाहारगृहाचा शुभारंभ करण्यात आला. सत्यनारायण पूजा करून तसेच मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाला समाधान परिवाराचे प्रणेते मौनतपस्वी श्री.म.नी.प्र. जडेय शांतलिंगेश्‍वर महास्वामीजींनी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पध्दतीने आर्शिवाद दिले.यावेळी बसवराज शंकरराव किणगी, सिध्देश्‍वर शंकरराव किणगी, गंगाधर विश्‍वनाथ किणगी,अशोक विश्‍वनाथ किणगी तसेच किणगी परिवारांवर शहर परिसरातील सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच ग्राहकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

या कार्यक्रमासाठी सिध्देश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, हर्षल खरटमल, माजी आमदार दिलीप माने, उद्योजक यतीन शहा, हर्षल कोठारी,माजी महापौर अलका राठोड, शहाजी पवार, अविनाश महागांवकर, प्रशांत बडवे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच मार्केट यार्ड, मंगळवार पेठ, चाटी गल्ली परिसरातील व्यापारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होती. या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका श्‍वेता हुल्ले यांनी करून कार्यक्रमाला बहार आणली.

Tags: Grand openingModi Railway Line areaSudha Restaurant
Previous Post

राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचा पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार

Next Post

जलकुंभ वाटपाने वीरशैव व्हिजनच्या बसव सप्ताहाची सांगता

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
इतर घडामोडी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर
इतर घडामोडी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026
सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
Next Post
जलकुंभ वाटपाने वीरशैव व्हिजनच्या बसव सप्ताहाची सांगता

जलकुंभ वाटपाने वीरशैव व्हिजनच्या बसव सप्ताहाची सांगता

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026