• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

म.फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2024
in इतर घडामोडी
0
म.फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर :- क्रांतीसुर्य म.फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी सम्यक प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले असल्याची माहिती राज्यकर निरीक्षक बुध्दजय भालशंकर यांनी दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचे हे तिसरे वर्ष असून 8 वी ते 12 वी आणि 12 वी उत्तीर्ण अश्या दोन गटात ही परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेचे केंद्र जैन गुरुकुल प्रशाला बाळीवेस सोलापूर आहे.

विजेत्यांना एकूण रोख रू 25 हजार शिष्यवृत्ती सह सन्मानचिन्ह,सन्मानपत्र तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी बुद्धजय भालशंकर मो.9960372736, आशुतोष तोंडसे मो.7038883339 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Tags: birth anniversaryDr. AmbedkarM. PhuleSamyak Pragya Shodh Scholarship Examination
Previous Post

अमोल कोल्हेंचा घोड्यावरुन प्रचार; विरोधकांवर हल्लाबोल

Next Post

अलकुंटे परिवाराच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा..

Related Posts

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
इतर घडामोडी

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम
इतर घडामोडी

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026
यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव
इतर घडामोडी

यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

September 30, 2026
विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला
इतर घडामोडी

विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला

September 30, 2026
सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन

September 30, 2026
दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक

September 30, 2026
Next Post
अलकुंटे परिवाराच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा..

अलकुंटे परिवाराच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा..

ताज्या बातम्या

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

September 30, 2026
सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026