• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मिळतोय सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद

by Yes News Marathi
April 7, 2024
in इतर घडामोडी
0
भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मिळतोय सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रामभाऊंसोबत विकासावर चर्चा करण्यासाठी एकवटले शेकडो सोलापूरकर

सोलापूर : भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकवेळी आमदार राम सातपुते यांच्याशी विकासाची चर्चा करण्यासाठी शेकडो सोलापूरकर एकवटले होते. यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विणकर बाग आणि वाल्मिकी उद्यान येथे सोलापूरकरांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी नागरिकांनी सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगत त्या पूर्ण करण्याबाबत चर्चा केली. भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते नागरिकांची थेट संवाद साधण्यासाठी आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सोलापुरातील युवकांना सोलापुरातच काम मिळावे, आयटी पार्क, टेक्स्टाईल पार्क, गारमेंट पार्क व्हावे, सोलापूरकरांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, विमानतळ व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे असे मत उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केले.

यानंतर आमदार राम सातपुते यांनी वाल्मिकी उद्यान येथे नागरिकांशी संवाद साधला. तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, व्यवसायिक, उद्योजक अशा सर्व स्तरातील लोकांनी भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. सोलापूरचा विकास करण्यासाठी उच्चशिक्षित असलेल्या आणि विकास कामाचा अनुभव असलेल्या आमदार राम सातपुते यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. भारतमाता की जय, वंदे मातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, अबकी बार चारसो पार अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते.

Tags: MLA Ram Satputethe candidate of BJP and Mahayutti
Previous Post

प्रणिती शिंदे यांनी घेतले हिंगुलांबिका मातेचे दर्शन

Next Post

पवार सहाब ने पैलवान को खिलाये खजूर..

Next Post
पवार सहाब ने पैलवान को खिलाये खजूर..

पवार सहाब ने पैलवान को खिलाये खजूर..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group