• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रणिती शिंदे यांनी घेतले हिंगुलांबिका मातेचे दर्शन

by Yes News Marathi
April 7, 2024
in इतर घडामोडी
0
प्रणिती शिंदे यांनी घेतले हिंगुलांबिका मातेचे दर्शन
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज हिंगुलांबिका माता प्रकटदिनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. देवीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले असल्याची भावना यावेळी प्रणितीताई शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दिवसाची सुरुवात ही गणेश पेठेतील हिंगुलांबिका मातेचे दर्शन घेऊन केली. यावेळी त्यांनी देवी मातेची मनोभावे आरती केली. दरम्यान सोलापूरकरांची दुष्काळापासून सुटका होऊ दे, चांगले पर्जन्यमान व्हावे, शेतकऱ्यांच्या समस्या सुटून त्यांना चांगले दिवस यावेत, असे साकडेही देवी मातेकडे घातले.

यावेळी प्रणिती शिंदे यांच्यासोबत मंदिर समितीचे अध्यक्ष किशोर कटारे, सुशात अंबुरे, श्रीकांत अंबुरे, विजय पुकाळे, किसान गर्जे, दत्तात्रय पुकाळे, राजकुमार हंचाटे, सुर्यकांत महिंद्रकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: darshanHingulambika MataPraniti Shindetook
Previous Post

सत्तेसाठी भाजपची लोकं रेटून खोटं बोलतात, प्रणिती शिंदेंचा घणाघात

Next Post

भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मिळतोय सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद

Next Post
भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मिळतोय सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद

भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मिळतोय सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group