• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोनाचा 10 बळी : सोलापूर शहरातील एका पोलिसाचा मृत्यू

by Yes News Marathi
May 6, 2020
in मुख्य बातमी
0
कोरोनाचा 10  बळी : सोलापूर शहरातील एका पोलिसाचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर:  शहरात कोरोना चा कहर दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर हद्दीतील एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये नेमणुकीस असलेले हेडकॉन्स्टेबल या कोरोनाचे बळी ठरले आहेत. मयत झालेले पोलिस हे एकता नगर मधील रहिवासी असून त्यांच्या घरातील दोन मुली ,पत्नी आणि एका मेव्हण्याला आरोग्य खाते तपासणीसाठी हॉस्पिटलला घेऊन गेले आहेत. या पोलिसाला 4 मे रोजी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचे पाच मे रोजी दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. आजवर सोलापूर शहरात कोरोना ने दहा बळी घेतले आहेत.

बुधवारी आठ नव्या रुग्णांची भर पडली असून यामध्ये सदर बजार आणि मोदी या भागातील प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत .साई बाबा चौक, एकता नगर राहुल गांधी झोपडपट्टी आणि सिद्धेश्वर पेठ या भागातील प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. आजवर सोलापूर शहर जिल्ह्यात एकूण 23 69 जणांची तपासणी करण्यात आली असून 153 अहवाल पूर्ण पॉझिटिव्ह आले आहे. सिव्हिल हॉस्पिटल मधून आजवर 24 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. एकूण 119 रुग्णांवर सोलापूर शहरातील तीन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Previous Post

सोलापुरात आणखी एका महिलेचा मृत्यू, कोरोना रुग्णांची संख्या 10 ने वाढली

Next Post

मूळचे सोलापूरचे असलेले आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी बनलेले साहेबराव गायकवाड यांचे पुण्यात अचानक निधन

Next Post
मूळचे सोलापूरचे असलेले आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी बनलेले साहेबराव गायकवाड यांचे पुण्यात अचानक निधन

मूळचे सोलापूरचे असलेले आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी बनलेले साहेबराव गायकवाड यांचे पुण्यात अचानक निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group