• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात पल्स पोलिओ लसीकरण

by Yes News Marathi
March 3, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापुरात पल्स पोलिओ लसीकरण
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पल्स पोलिओ लसीकरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी मा. आशिष लोकरे उपायुक्त , डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे अध्यक्ष बालरोग संघटना उपस्थित होते .सोलापूर महानगरपालिका यांच्यातर्फे डफरीन हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये माननीय आशिष लोकरे उपायुक्त यांच्या हस्ते लहान मुलांना 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओची लस पाजून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी डॉ.अण्णासाहेब लोखंडे अध्यक्ष बालरोग संघटना सोलापूर यांनी या कार्यक्रमांमध्ये लहान बालकांना पोलिओ पाजून ,कार्यक्रमास उपस्थिती राहुन मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी डॉ.मंजिरी कुलकर्णी डॉ.वैशाली शिरशेट्टी डॉ. अतीश बोराडे व डफरीन हॉस्पिटलचे इन्चार्ज डॉ.सोडल उपस्थित होते..

Tags: Pulse Polio VaccinationSolapur
Previous Post

Yes News Marathi वर प्रेमाचा वर्षाव! हुतात्माचे प्रांगण फुलले…!

Next Post

सोरेगाव येथील गजानन महाराज मठात प्रकट दिन उत्साहात साजरा…

Next Post
सोरेगाव येथील गजानन महाराज मठात प्रकट दिन उत्साहात साजरा…

सोरेगाव येथील गजानन महाराज मठात प्रकट दिन उत्साहात साजरा…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Join WhatsApp Group