• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 12, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Yes News Marathi वर प्रेमाचा वर्षाव! हुतात्माचे प्रांगण फुलले…!

by Yes News Marathi
March 2, 2024
in मुख्य बातमी
0
Yes News Marathi वर प्रेमाचा वर्षाव! हुतात्माचे प्रांगण फुलले…!
0
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेक ऑफ सोलापूर विशेषांकाचे आयुक्त शीतल तेली-उगले, प्रिसिजनचे यतीन शहा, गिरीश दर्बी यांच्या हस्ते प्रकाशन

सोलापूर : येस न्यूज मराठीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून येस न्यूज मराठी च्या टीमवर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते साडेदहा वाजेपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिराचे प्रांगण येस न्यूज मराठीच्या दर्शकांनी फुलून गेले होते. वर्धापन दिनानिमित्त टेक ऑफ सोलापूर या विशेषांकाचे महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले, प्रिसिजन कंपनीचे चेअरमन यतीन शहा, जयेश दर्बी, कलेक्शनचे गिरीश दर्बी, येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या स्नेह मेळाव्याच्या निमित्त एडवोकेट धनंजय माने, एडवोकेट जयदीप माने, एडवोकेट मिलिंद थोबडे, एडवोकेट विनोद सूर्यवंशी, सोलापूर झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे, एडवोकेट मनोज व्यवहारे, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, दीपक रजपूत, विजय आवटे, भाजपचे शहाजी पवार, अविनाश महागावकर, भीमा केटरर्स भीमा, पतंजली योग समितीच्या सुधा अळीमोरे, बसवराज उंबरजे, स्वाती राऊत, नरेंद्र आणि शोभा यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे, व्यवस्थापक रमेश तावडे, पत्रकार राकेश कदम, दैनिक सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी, डॉक्टर व्यंकटेश मेतन, पत्रकार अप्पा हत्ताळे, सकरशेट्टी यांनीही उपस्थित राहून एस मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे आणि गीतांजली सुरवसे तसेच टीमला शुभेच्छा दिल्या.

चार्टर्ड अकाउंटंट किशोर अदोने, व्ही.आर. पवार सारीचे राजेश पवार, हॉटेल रोहितचे नजीब शेख, काँग्रेसच्या हेमा चिंचोळकर, डॉक्टर नभा काकडे, प्राध्यापिका सुभदा कुलकर्णी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे आणि महेश निकंबे. चाटे कोचिंग क्लासेसचे सतीश काळे, राजू राठोड, दहिटणे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वनाथ भरम शेट्टी, बाळासाहेब जगताप, समर्थ ॲडवटाईज चे संतोष आणि मल्लू उदगिरी, पत्रकार रवी मस्के, पवार सर, उद्योजक संकेत थोबडे, बच्चुवार लाईटचे शैलेश बच्चुवार, यशपाल आणि गिरीश दर्बी, ह भ प इंगळे महाराज, माऊली लँडमार्कचे माऊली झांबरे, स्टाईल मंत्रा सलोनच्या सोनल आणि अमोल पांचाळ, उद्योजक राहुल काटकर, पत्रकार दत्ता थोरे,झव्हेरी एडवटायचे संदीप आणि कल्पेश झवेरी, माजी नगरसेवक रियाज खैरादी, मोहफीज अहमद, प्राध्यापक रवींद्र चिंचोळकर, पत्रकार अविनाश कुलकर्णी, दादू रोडगे मित्र परिवार, पोपट मेनकुदळे, शैलेंद्र पिसे तसेच पिसे परिवार यांनी शुभेच्छा दिल्या.

लोकमतचे फोटोग्राफर यशवंत सादुल, प्राचार्य गीता सादुल, प्रगती सादुल, पत्रकार वैभव गंगणे, प्रशांत कटारे, प्रसाद आणि माधवी बागल, शंकर हुनकेरी, कॅमेरामन राऊळ यांनीही यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

सोलापूर महापालिकेचे माजी अधिकारी वसंत पवार, प्रताप चव्हाण, दैनिक सामनाचे पंढरपूर प्रतिनिधी सुनील उंबरे यांनी विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार राहुल रणदिवे, अभिषेक आदेप्पा, एबीपी माझाचे आफताब शेख, आयबीएन लोकमतचे सागर सुरवसे, इन केबलचे विक्रांत कालेकर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, महापालिकेचे समीर मुलाणी, प्रीतम पंडित, यांच्यासह हरळी प्लॉट योगासन मंडळाचे अध्यक्ष मेणसे, गणपतसा मिरजकर यांनी शुभेच्छा दिल्या.

आर्टिस्ट विकास गोसावी, आसावरी गांधी, सोनाली वाघमोडे, कुमठे इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन जयकुमार माने, झेडपीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश गोडसे,. पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी, डॉक्टर प्रवीण ननवरे, बालाजी सुरवसे, विनोद सूर्यवंशी, सुरज शिंदे, सीए बिराजदार, शिवाजी घोडके-पाटील, अजय सोनटक्के, गीतकार अतुल बेले, उद्योजक सुधीर आणि रूपाली पाटील, योगेश सुमंत, आबा शिनगारे, डॉक्टर रेड्डी, शिक्षक संघटनेचे अंकुश काळे, संजीव चाफाकरंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

विजय आणि गौरी आवताडे, श्री आणि सौ अशोक हिरासकर, पत्रकार प्रकाश सुरवसे, ज्योती सुरवसे, विमल घोलप, हनुमंत रणदिवे, राणी इंगळे, प्रगती इंगळे, सुमन घोलप, शांता सुरवसे, प्रकाश, जोश्ना, प्रणाली आणि मेघना बिराजदार, शशिकांत आणि आशा गायकवाड, मिलिंद तसेच जयश्री चौगुले, योगशिक्षक घनश्याम नादरगी, अविनाश देवडकर, अर्पित नृत्यालयाच्या समृद्धी फडके, अपूर्वा ओक, पूर्वा देशमुख, स्वानंदी आणि स्वाती जोशी, सॅमसंग मोबाईलचे नंदू आहूजा, राठी प्लास्टिकचे भिकूलाल राठी यांनी शुभेच्छा दिल्या.

उद्योजक मोहन डांगरे, प्रगतशील बागायतदार वसंत जाधव, आप्पासाहेब हुमनाबादकर, सुधीर गावडे, संतोष वेर्णेकर, संतोष पाटील, प्रशांत सात्विक आणि रसिका बडवे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे करमरकर, विजय लाड, महाकाल ग्रुपचे अध्यक्ष योगेश गाडेकर, योगेश सुमंत, डॉक्टर बसवराज घोळ, आबा शिनगारे, डॉक्टर रेड्डी, ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक शंकरराव खंडागळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागेश गायकवाड, विश्वनाथ मंजुळकर आनंद शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

वसंत कॅप चे अश्विन डोईजोडे, सुहास क्षीरसागर, स्वानंदी आणि स्वाती जोशी, अजंठा लॉज चे ऋतिक चव्हाण, , महादेव तोग्गी, सुभाष गंदगे, प्रगती मल्टिमीडियाचे संतोष पवार, सेवानिवृत्त पीएसआय सतीश भोईटे, तोटदार, पीपी कुलकर्णी, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, नंदकुमार येच्चे, सलमान पिरजादे, प्रभू वारशेट्टी यांनी शुभेच्छा दिल्या.

सुभाष, स्वाती आणि ओम रणदिवे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे महांकालेश्वर शिंदे, गणेश परबत, बाबुराव देवकते, लोकमतचे फोटोग्राफर मिलिंद राऊळ, आर जे श्रद्धा राऊळ, ज्ञानेश्वर गडेकर शैलजा गडेकर, हेमंत आणि जयश्री गडेकर, हनुमंत रणदिवे, चंद्रकांत बेडगे तसेच रुक्मिणी आणि राधा बेडगे, उद्योजक सूत्रावे, यांनीही शुभेच्छा दिल्या.

पत्रकार अविनाश कुलकर्णी, डॉक्टर मेतन, प्रशांत बडवे, गिरीश दर्बी यांनी स्नेह मेळाव्याचे निमित्त साधून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याशी विविध विषयावर बातचीत केली. प्राध्यापक धनंजय शहा लौकिक शहा, शिवसेनेचे लहू गायकवाड तसेच संजय साळुंखे यांनी कुटुंबासमवेत येऊन शुभेच्छा दिल्या..

गोविंद ताटे, नितेश भोसले, विनायक विराज आणि अतुल जांभळे, समीर लोंढे, बोरामणी विमानतळ प्राधिकरणाचे सज्जन निचळ, मनोज खुबा, ड्रीम होम्सचे रणजीत विश्वरूपे, विद्या कम्प्युटरचे अमित कामतकर, रवी हलसगीकर, विजय तसेच विराज आणि राजश्री आवटे , उद्योजक संकेत थोबडे, सोलापुरी ग्रुप चे शिवकुमार बागलकोटी , बसवराज निगंदळी, मेघराज, माजी नगरसेविका संगीता जाधव, शंकर जाधव, प्रमोद, प्रज्ञा आणि प्राजक्ता शेळगीकर, हुतात्मा स्मृती मंदिराचे प्रदीप जोशी, शिवकुमार धनशेट्टी, रनर अतिश शहा, चंद्रशेखर गायकवाड, मायकल नदवी, अबिलिटी कन्स्ट्रक्शनचे राहुल बिराजदार, प्रमिला तूपलवंडे, ऐश्वर्या हिबारे, दीपा नंदुरकर, तेजस मुद्दे, नागेश गडगी, आनंद उपरे, बंटी सोनके, भाऊसाहेब बेलेराव, अनिकेत पाटील, शुभम इंगळे, अनुराधा गोवर्धन, विजय उघडे, वशिष्ठ सोनकांबळे आईरा पत्रकार संघटना, सोलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, संतोष अचलारे, संतोष येरंकल्लू यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

  • यावेळी शिवाजी सुरवसे तसेच गीतांजली, हर्षाली, सिद्धी सुरवसे यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस न्यूज मराठीचे शिवानंद जाधव, विजय आवटे, अभिषेक उघडे, ऐश्वर्या हिबारे, माधवी पाटील, राजेश भोई, रोहन परीट, प्रशांत काळे यांनी विशेष परिश्रम केले

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे भव्य पदयात्रा महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार

Next Post

सोलापुरात पल्स पोलिओ लसीकरण

Next Post
सोलापुरात पल्स पोलिओ लसीकरण

सोलापुरात पल्स पोलिओ लसीकरण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group