• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वडार समाज वारकरी संप्रदायाचा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून विशेष सन्मान व मानाचे स्थान…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 16, 2024
in इतर घडामोडी
0
वडार समाज वारकरी संप्रदायाचा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून विशेष सन्मान व मानाचे स्थान…
0
SHARES
1
VIEWS

अखंङ हिंदूस्थानचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छञपती श्री शिवाजी महाराज यांची ३९३ वी.जयंती सोलापूर शहर-जिल्हयासह राज्भरात जल्लोषात साजरी करण्यात येत असून यंदाही सामाजिक ऐक्याचा संदेश देत १८ पगङ जातीला सोबत प्रत्येक समाजातील एका व्यक्तीची श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.आजतागायत वङार समाजाची दखल कोणीही घेतली नव्हती पण यंदा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाने वङार समाजाची दखल घेऊन सी.ए.सुशिल बंदपट्टे यांची खजिनदार पदी नियुक्ती करुन बंदपट्टेंच्या रुपात वङार समाजाला मानाचे स्थान दिले आहे.

शुक्रवारी वङार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते सिंहासनावर विराजमान असलेल्या छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिश्वर अश्वारुढ भव्य दिव्य मुर्तीस वङार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते पुष्पहार घालून महाआरती संपन्न झाली.

यानंतर व्यासपीठावर उपस्थित वङार समाज वारकरी संप्रदायाचा सत्कार ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर उर्फ नानासाहेब काळे ,उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी छञपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने ङाळींब आङ शिंदे चौक परिसर दणाणून सोङला होता.

तदनंतर राजाभाऊ कलकेरी आणि खजिनदार सी.ए.सुशिल बंदपट्टे यांनी मनोगत व्यक्त करताना छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना अठरा पगङ जाती धर्माच्या शिवभक्तांना एकञ करुन राज्य निर्माण केल.वङार समाजाला आजपर्यंत शिवजयंतीत एकदा ही मानाचे स्थान मिळाले नव्हते ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर नानासाहेब काळे यांनी आमची दखल घेऊन मध्यवर्ती महामंङळावर सी.ए.सुशिल बंदपट्टेंची खजिनदार पदावर नियुक्ती करुन वङार समाजाला मानाचे स्थान मिळवून दिले आहे.नुसतेच स्थान मिळवून दिले नाहीतर वङार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या महाआरती करण्याची संधी उपलब्ध करुन दिली .त्यामुळे समस्त वङार समाज मध्यवर्ती महामंङळाचे आभार प्रकट करतो .येणाऱ्या काळातही संपूर्ण वङार समाज ताकदीनीशी उभे राहु असे प्रतिपादन बंदपट्टे व कलकेरी तसेच यमपुरे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी मध्यवर्ती महामंङळाचे ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर ऊर्फ नानासाहेब काळे ,ट्रस्टी सदस्य राजन जाधव ,भाऊसाहेब रोङगे,उत्सव अध्यक्ष सुभाष पवार ,खजिनदार सी.ए.सुशिल बंदपट्टे ,वङार समाज वारकरी संप्रदायातील महेश अलकुंटे ,संतोष इरकल ,राजाभाऊ कलकेरी ,अशोक यमपुरे ,अशोक भांङेकर ,विकास विटकर ,श्रीनिवास यमपुरे ,बंटी यमपुरे ,कुणाल धोञे ,राहुल भांङेकर ,सूरज कन्नुरे ,संजय यमपुरे ,युवराज बंदपट्टे ,बालाजी यमपुरे ,भिमाशंकर बंदपट्टे ,मनोज विटकर,गोपाळ पाथरुङ ,अंकुश बंदपट्टे ,आकाश कुलकर्णी,राघवेंद्र अलकुंटे,सुशिल कन्नुरे ,अणु अलकुंटे ,सिद्राम बंदपट्टे ,नंदु भांङेकर ,बंङु कुलकर्णी ,विकी भोसले ,नरेंद्र अलकुंटे,सचिन मुद्दे ,महादेव कलकुटगी,प्रकाश शिंगाङे ,
मध्यवर्ती महामंङळाचे सचिन स्वामी ,देविदास घुले ,प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे,बसवराज कोळी यांच्यासह वङार समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती….

Tags: Janmotsav Central Corporation...Shri ShivspecialVadar Samaj Warkari Sampradaya
Previous Post

शिस्त आणि संस्कृती सोलापूरला वैभवी करेल – पोलीस उपायुक्त विजय कबाडे

Next Post

सोलापूरात औद्योगिक, क्षेत्रीय संप शंभर टक्के यशस्वी…..

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
सोलापूरात औद्योगिक, क्षेत्रीय संप शंभर टक्के यशस्वी…..

सोलापूरात औद्योगिक, क्षेत्रीय संप शंभर टक्के यशस्वी…..

ताज्या बातम्या

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026