• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी एक तास वॉक आऊट आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 16, 2024
in इतर घडामोडी
0
कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी एक तास वॉक आऊट आंदोलन
0
SHARES
0
VIEWS

कंत्राटी कर्मचारी कायम करणेची मागणी

सोलापूर – केंद्र शासनाच्या कर्मचारी कामगार धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा व तालुका शाखा सोलापूर यांच्या वतीने आज दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, रिक्त पदे तात्काळ भरा, खाजगीकरण थांबवा, थकित महागाई भत्ता ची रक्कम अदा करा,आठवा वेतन आयोग,लवकरात लवकर स्थापन करा ई विविध मागण्या कडे लक्ष वेधण्यासाठी सकाळी दहा ते अकरा असा एक तास वॉक आऊट आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलनाचे व मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या कडे देण्यात आले.

सदरचे आंदोलन जिल्हा परिषदेच्या मुख्यालय पंचायत समिती स्तरावर करण्यात आले. सदर आंदोलनात कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केले. आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, मराठा सेवा संघ जि प शाखा, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, लेखा संघटना, मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचारी संघटना यांच्यासह इतर कर्मचारी संघटनेचे अनेक पदाधिकारी व सभासद यांनी भाग घेतला. मुख्यालयात राजश्री कांगरे, सुनिता भुसारे, ज्योत्सना साठे, , काशेट्टी अश्विनी भोसले, रेणुका प्रथमशेट्टी, सरस्वती व्हन्सूरे, पंगूडवाले,ऋतुजा शिंदे, लक्ष्मी शिंदे, कुलकर्णी, वाघमोडे, पेठकर,कांबळे, गायकवाड,उमराणी, केत, वसेकर, गवळी,म्हेत्रे, श्रीदेवी माने, श्रीदेवी महामुरे,शेख, तुपारे, कुंभार, करजगी,रांजने, सुपाते, मैगर्ती,लक्ष्मी शिंदे, पुजारी, गवळी आदी महिला कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे, सचिन मायनाळ, उमाकांत कोळी,मराठा सेवा संघ जि प शाखेचे अध्यक्ष तथा लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे,सरचिटणीस नागेश पाटील कंत्राटी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष सचिन जाधव, लेखा कर्मचारो संघटनेचे हब्बू, श्रीमती सातपुते, वाघमोडे, पोगुल मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष गिरीश जाधव, राजू मानवी, संतोष जाधव, यांच्यासह सचिनं पवार, नरसिंह गायकवाड, जगदीश कुलकर्णी, इरफान कारंजे, चेतन भोसले, के पी शिंदे समदूरले, सचिन गुरव आदींनी मुख्यालयात आंदोलनात भाग घेतला. अक्कलकोट, मोहोळ, कुर्डुवाडी, बार्शी, करमाळा, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा व माळशिरस येथील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेऊन आंदोलन यशस्वी केले. त्याबद्दल सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजेश देशपांडे यांनी आभार मानले.

Tags: employeesprotest
Previous Post

सर्वसमभावाचा विचार जपणारे आदर्श नेतृत्व स्व.दादांना अभिवादन!

Next Post

शिस्त आणि संस्कृती सोलापूरला वैभवी करेल – पोलीस उपायुक्त विजय कबाडे

Related Posts

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
Next Post
शिस्त आणि संस्कृती सोलापूरला वैभवी करेल – पोलीस उपायुक्त विजय कबाडे

शिस्त आणि संस्कृती सोलापूरला वैभवी करेल - पोलीस उपायुक्त विजय कबाडे

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026