• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नमो नवंमतदार संमेलन सोलापूर विद्यापीठात उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
January 25, 2024
in इतर घडामोडी
0
नमो नवंमतदार संमेलन सोलापूर विद्यापीठात उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरात राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्या मार्गदर्शनाखाली 5 हजार तर महाराष्ट्रात भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 288 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 ठिकाणी नवं मतदाता संमेलन आयोजित करण्यात आले असून,पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात भूशास्त्र संकुलातील हॉल मध्ये या संमेलनाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य यतीराज होनमाने व भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केले होते

आज या नमो नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील 5 लाख तर महाराष्ट्र राज्यातील 50 हजार नवं मतदारांशी सवांद साधला असून,सोलापूर विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशातील वर्गाशी यात संवाद साधला. मोदी सरकारकडून गेल्या दहा वर्षात झालेला कामांची माहिती, त्याचबरोबर पुढील टर्म मध्ये जगात टॉप तीनमध्ये भारतीय अर्थव्यवस्था जाणार असल्याने युवा वर्गांनी मोदी सरकारच्या पाठीशी ठामपणे राहावे, व लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात युवकांनी आपल्या सूचना नमो अँप च्या माध्यमातून कराव्यात असे आवाहन आदरणीय पंतप्रधान महोदय यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अंजिखाने व यतीराज होनमाने यांनी उपस्थित नवं मतदारांना नमो अँप डाउनलोड करण्याचे आवाहन केले व याच्या माध्यमातून थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींशी जोडण्याची आपल्याला संधी असल्याचे सांगितले

युवा वर्गाचाही यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य यतिराज होनमाने आणि अक्षय अंजीखाने यांच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार,SC मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने,भाजयुमो शहर चिटणीस ओंकार होमकर,विनोद गडगे यांची होती

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. विनायक धुळप आदींनी यासाठी सहकार्य केले.

Previous Post

मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Next Post

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आझाद मैदानात परवानगी नाकारली

Related Posts

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी
इतर घडामोडी

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

May 16, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
Next Post
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आझाद मैदानात परवानगी नाकारली

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आझाद मैदानात परवानगी नाकारली

ताज्या बातम्या

TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

May 24, 2026
विधान परिषदेसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत फिक्स…!

विधान परिषदेसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत फिक्स…!

May 23, 2026
TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?

TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?

May 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026