• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रीय शिक्षण धोरणात आवडीप्रमाणे शिक्षण घेऊन प्रगतीची संधी:  कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 16, 2024
in इतर घडामोडी
0
राष्ट्रीय शिक्षण धोरणात आवडीप्रमाणे शिक्षण घेऊन प्रगतीची संधी:  कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर
0
SHARES
0
VIEWS

स्कूल कनेक्ट अभियानाचा सोशल व दयानंद कॉलेजमधून प्रारंभ!

सोलापूर, दि.16- नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आपल्या आवडी व छंदाप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी असून कौशल्य व रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.

नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020’ मुळे उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि व्यापक बदल होत असल्याने त्याची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणाच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 स्कूल कनेक्ट’ संपर्क अभियान दि. 16 ते 30 जानेवारी 2024 दरम्यान शहर व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ मंगळवारी सोशल कॉलेज आणि दयानंद महाविद्यालय येथून कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बसवराज दामा आणि अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांच्यासह महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू प्रा. महानवर यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आढावा घेत शिक्षण क्षेत्रातील बदलाची माहिती दिली. विद्यार्थ्यांची क्रेडिट बँक, कौशल्य विकास कोर्सेस आणि दरवर्षी मिळणारे विविध प्रमाणपत्र आणि आव्हाने पेलण्यासाठी या नव्या शिक्षण धोरणात चांगले बदल करण्यात आले आहेत. निश्चितच याचा प्रगतीसाठी फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. गौतम कांबळे यांनी जगातील शिक्षण व्यवस्थेची माहिती देत नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची वैशिष्ट्ये सांगितले.

सोशल महाविद्यालयात कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. इ.जा. तांबोळी यांनी  केले. यावेळी आंतरविद्याशाखा प्रभारी अधिष्ठता प्रा. डॉ. राजशेखर हिरेमठ, सिनेट सदस्य डॉ. वीरभद्र दंडे, सुपरवायझर प्रा. डॉ. जैनुद्दीन पटेल उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शफी चोबदार यांनी केले व आभार प्रा.डॉ.जैनुद्दीन मुल्ला  मानले.

दयानंद महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. आर. व्ही. शिंदे, प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. रविराज रणवरे यांनी मानले.

Previous Post

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या ३४३ वा राज्यभिषक सोहळा

Next Post

22 जानेवारी रोजी सोलापुरातील प्रत्येक मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन – सुधाकर महाराज इंगळे

Related Posts

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
Next Post
22 जानेवारी रोजी सोलापुरातील प्रत्येक मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन – सुधाकर महाराज इंगळे

22 जानेवारी रोजी सोलापुरातील प्रत्येक मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन - सुधाकर महाराज इंगळे

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026