• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आदित्य केवटे मिस्टर फेस ऑफ सोलापूर तर अपूर्व उपाध्ये मिस फेस ऑफ सोलापूर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2024
in इतर घडामोडी
0
आदित्य केवटे मिस्टर फेस ऑफ सोलापूर तर अपूर्व उपाध्ये मिस फेस ऑफ सोलापूर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : हॉटेल बालाजी सरोवर येथे व्ह्यायब्रन्ट इन्स्टिट्युट ऑफ मॉडेलिंग अँड फॅशन डिझायनिंगच्या सोनल जव्हेरीद्वारे आयोजित फेस ऑफ सोलापूर स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रारंभी डॉ. रणजित सुरवसे, निराली सुरवसे, आदित्य पवार, यश रंगरेज यांचा सत्कार करण्यात आल. यावेळी आदित्य केवटे यांना मिस्टर फेस ऑफ सोलापूरने तर अपूर्व उपाध्ये यांना मिस फेस ऑफ सोलापूरने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी व्हायब्रेटच्या विद्यार्थिनींनी डिझाईन केलेल्या ड्रेसेसना पारितोषिके देण्यात आली. त्यामध्ये द्वितीय वषांच्या विद्यार्थिनी मध्ये प्रथम यशस्वी कांकरेज, द्वितीय नंदिनी बुरा, तृतीय सोहेल अख्तर, उत्तेजनार्थ वर्षा जाधव, तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी सोनाली गायकवाड व गायत्री करजगीकर यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आली. या विद्यार्थिनींना तेजश्री शिंदे यांचे प्रशिक्षण लाभले. कार्यक्रमासाठी तेजश्री शिंदे, दीपिका जाधव, किशोरी राठी, प्रकाश पवार यांनी परिश्रम घेतले. नुपूर जव्हेरी यांनी सूत्रसंचालन केले.

Previous Post

उद्योजक दमाणी, पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्यासह पाचजण सोन्नलगी पुरस्काराने सन्मानित

Next Post

2024 New Year Resolution:२०२४ या नवीन वर्षात संकल्प ठरवलेत? मग ते टिकवण्यासाठी या टिप्स नक्की वापरा!

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
2024 New Year Resolution:२०२४ या नवीन वर्षात संकल्प ठरवलेत? मग ते टिकवण्यासाठी या टिप्स नक्की वापरा!

2024 New Year Resolution:२०२४ या नवीन वर्षात संकल्प ठरवलेत? मग ते टिकवण्यासाठी या टिप्स नक्की वापरा!

ताज्या बातम्या

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026