सोलापूर : सुरेश मलाव (कलाशिक्षक) यांनी लक्ष्मीपेठ गंगानगर येथील आपल्या “कलाश्री” घरासमोरील जागेवर सध्या जगाभर धुमाकुळ घालत असलेल्या “कोरोना” या महाभयंकर रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी पेंटींगद्वारे,, “पोलीस प्रशासन,,, सर्व डाॅक्टर्स,,, सर्व नर्स सफाई कामगार..यांनी अतिशय मोलाची कामगीरी केलेली आहे..व करत आहे,,, यांच्या कार्याला सलाम!!!!!,, करणारे पेंटीग केले आहे. घरातचं राहा…सुरक्षित राहा..