• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यातर्फे अयोध्या येथे भंडारा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यातर्फे अयोध्या येथे भंडारा
0
SHARES
0
VIEWS

प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त अयोध्या येथे एकूण 40 विविध ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी संपूर्ण भारतातून अनेक संस्थांचे आवेदन ट्रस्ट कडे आले. सोलापुरातील सीए राजगोपाल मिणियार हे अयोध्येच्या सल्लागार समितीत आहेत . त्यांनी संकल्प करून आग्रहाने सोलापूर जिल्ह्यासाठी एक भंडारा आरक्षित केला. भंडारा समस्त हिंदू समाज ,सोलापूर जिल्हा तर्फे चालवणार आहे. हा भंडारा 20 जानेवारी पासून चालू होऊन 5 फेब्रुवारी पर्यंत सलग 45 दिवस चालणार आहे. हा भंडारा श्री नारायण आश्रम , परिक्रमा मार्ग ,नया घाट, अयोध्या या ठिकाणी चालणार आहे. प्रसादामध्ये पुरी, एक भाजी ,मसाला भात व एक मिष्ठान्न याचा समावेश असेल.यामध्ये दररोज अंदाजे 4000 तीर्थयात्री भोजन प्रसाद चा लाभ घेतील.

यासाठी सोलापुरातील अनेक दानशूर लोक पुढे आले व त्यांनी या भंडाऱ्यातील प्रसादाचे यजमानपद स्वीकारले व संपूर्ण 45 दिवसाचे यजमान निश्चित झालेले आहेत. यासाठी दररोज स्वयंपाक करण्यासाठी सोलापुरातील उद्योग वर्धिनीच्या मार्फत सौ चंद्रिकाबेन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 80 महिला या 20-20 महिलांच्या तुकडीमध्ये जाऊन हा प्रसाद बनवणार आहेत या महिलांना जाण्या-येण्याचा खर्च व दैनिक मानधन देखील दिले जाणार आहे.
तसेच तेथे स्वयंसेवक म्हणून अनेक हिंदू संघटनातील सभासद श्री रंगनाथ बंकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली 15-15 च्या तुकडी मध्ये एकूण शंभर सभासद स्वखर्चाने येणार आहेत.

सर्व सोलापूरकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सीए राजगोपाल मिणियार यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. आपण या कालावधीत अयोध्येला आलात तर जरूर या भंडाऱ्यामध्ये प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Previous Post

एस ई एस तंत्रनिकेतन येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

Next Post

मुहूर्त ठरला.. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी १० जानेवारीला लागणार निकाल

Related Posts

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे
इतर घडामोडी

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

August 17, 2026
मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न
इतर घडामोडी

मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न

August 17, 2026
भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!
इतर घडामोडी

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!

August 17, 2026
चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!
इतर घडामोडी

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

August 17, 2026
चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
इतर घडामोडी

चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

August 17, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव
इतर घडामोडी

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
Next Post
मुहूर्त ठरला.. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी १० जानेवारीला लागणार निकाल

मुहूर्त ठरला.. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी १० जानेवारीला लागणार निकाल

ताज्या बातम्या

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

August 17, 2026
वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

August 17, 2026
मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न

मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न

August 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026