• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खासदार डॉ. शिवाचार्य यांच्या हस्ते बोरमणीत ६११ महिलांना गॅस जोडणी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 14, 2023
in इतर घडामोडी
0
खासदार डॉ. शिवाचार्य यांच्या हस्ते बोरमणीत ६११ महिलांना गॅस जोडणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – महिलांच्या सबलीकरणाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार वेगवेगळ्या योजना आखत आहे. उज्ज्वला योजनेतून बोरामणीतील ६११ महिलांना गॅस जोडणी देण्याचे काम झाले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांमधील दुवा म्हणून आपण सर्व ते सहकार्य करू, असे विचार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी व्यक्त केले.

बोरामणीतील एसव्हीसीएस प्रशालेच्या प्रांगणात यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, जय सेवालाल इंडियन गॅस कंपनी अंतर्गत आयोजिलेल्या गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, महेश साठे, मनीष काळजे, सागर सोलापूरे, वैभव ह्लसगे, सैफन फुलारी, शिवानंद कट्टीमनी, राजकुमार मोरे, लालासाहेब तांबडे, रामचंद्र माळी, संकेत जाधव, कु.पूनम पटले, अंबिका पाटील, सौरभ राउत, श्रीकांत गोसावी, श्री. जोजन, बिपीन करजोळे, परमेश्वर सुतार, सुनील बोराळे, रामचंद्र होनराव, राजकुमार झिंगाडे, धनंजय गाडवे, श्री.गुरव, मधुकर चिवरे, सिद्धाराम हेले, इरेशा अंबारे, मुनिरुदीन पठाण, परमेश्वर कुंभार, सुरेश राठोड, आकाश गिराम उपस्थित होते.

शेतकरी महिला कंपनी, शेतकरी व महिला बचत गटांनी संपूर्ण देशासमोर आदर्श मॉडेल निर्माण केले आहे. अनिता माळगे त्याचे प्रतीक आहेत. जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी त्यांना राज्यातून प्रतिनिधीत्व दिले होते, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मत आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. येत्या काळात आपल्या कार्यामध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. मनीष काळजे यांनी यशस्विनी कंपनीच्या कामाला शुभेच्छा दिल्या. अनिता माळगे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन बेबीनंदा बिराजदार यांनी तर आभार शाम माळगे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सुरेखा होडगे, अर्चना जाधव, राजेश्री माळी, अलीमून पटेल, रुबिना नदाफ, पूजा पाटील, रेणुका जाधव, कोमल राठोड, पूजा झुरळे, जयश्री कोरे, शीला बारोळे, अविधा जांभळे, राजेश्री राठोड, शोभा कळके, विद्या बिराजदार, ललिता चव्हाण व शबनम मुजावर यांनी केले.

Previous Post

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी

Next Post

शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला रविवारपासून

Related Posts

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
Next Post
शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला रविवारपासून

शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला रविवारपासून

ताज्या बातम्या

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026