• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चार हजार कुटुंबांना धान्य पाकिटांचे वितरण – जिल्हाधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2020
in मुख्य बातमी
0
केंद्र सरकार, राज्य शासनाची कार्यालये बंद राहणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि. 3 : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या 4081 कुटुंबांना जिल्हा प्रशासनामार्फत अन्नधान्याचे पाकिट देण्यात आले. या पाकिटांत गहू, तांदूळ, ज्वारी, डाळ, साखर, तेल, मसाला, असे जीवनावश्यक वस्तू आहेत.

        लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरीत मजूर, निराधार गरजू कामागारांना जिल्हा प्रशासनामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून धान्य पाकिट वितरित करण्यात येत आहेत. यानुसार आज जिल्ह्यात 4081 कुटुंबांना पाकिटांचे वितरण करण्यात आले. सोलापूर शहरात 2250 लोकांना तयार भोजनाचे पॅकेट देण्यात आहे. 36 निवारा गृहांत 3155 लोकांना जेवण देण्यात येत आहे.

        दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहेत. यासाठी सुरु करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात आज 64 दूरध्वनी आले. त्यापैकी 16 नागरिक दिव्यांग होते.  अशोक भोसले आणि रामचंद्र देशमुख, सोलापूर शहर यांना घरपोच औषधे देण्यात आली.  सायबा गायकवाड, रुक्मिणी माडगुंडी, भास्कर आप्पंम, नगमा शेख यांनी जीवनावश्यक वस्तू मिळण्याबाबत मागणी केली होती. त्यांच्या मागणीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे, या कक्षाचे समन्वय अधिकारी कैलास आढे यांनी सांगितले.

Previous Post

सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी न्यायालयीन खटल्यांचे कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालणार

Next Post

पुणे विभागात १ लाख १७ हजार मजुरांची भोजनाची व्यवस्था – डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

Related Posts

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!
मुख्य बातमी

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

October 24, 2026
तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल
मुख्य बातमी

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस
मुख्य बातमी

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026
शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप
मुख्य बातमी

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026
पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल
मुख्य बातमी

पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

October 22, 2026
Next Post
पुणे विभागात कोरोनाचे 101 रुग्ण पॉझिटीव्ह -डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागात १ लाख १७ हजार मजुरांची भोजनाची व्यवस्था - डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

October 24, 2026
तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026