• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अहमदपूर तालुक्यातील किनी कदु येथे बसव सृष्टीतील संविधान पार्कचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 1, 2023
in इतर घडामोडी
0
अहमदपूर तालुक्यातील किनी कदु येथे बसव सृष्टीतील संविधान पार्कचे उद्घाटन
0
SHARES
2
VIEWS

लातूर : अहमदपूर तालुक्यातील किनी कदु येथे 27 नोव्हेंबर रोजी बसव सृष्टी परिसरातील संविधान पार्कचे उद्घाटन आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव तुडमे यांनी रोपट्याला पाणी घालून व सरनाम्याचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी सकल लिंगायत समाजाचे महाराष्ट्र समन्वयक विजयकुमार हत्तुरे,सोलापूरचे उद्योगपती रेवणसिद्ध बिजर्गी,दलित मित्र नितीन शिवशरण,नांदेडचे बसवाचार्य प्रा.आनंद करने,चन्नम्मा ब्रिगेडच्या राज्याध्यक्ष शितल महाजन,बसव ब्रिगेडचे सिद्धेश्वर औरादे,लवराळे, धनराज गौंड,काशिनाथ इसादकर,लातूरचे बसव दर्शिका संपादक सुनील हिंगणे,चंद्रशेखर कत्ते,अँड सूरज विभुते,एम.के.कस्तुरे,योगेश स्वामी,निवृत्ती कांबळे, संजय पाटील,रवी बिराजदार पुण्याचे नरसिंग मुळे,राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक प्रदीप वाले कोल्हापूर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे कोल्हापूर,किणीकदु चे सरपंच व्यंकटराव तुडमे,उपसरपंच सूर्यकांत कोकाटे,अहमदपूरचे राजकुमार मजगे,प्रा.गोविंद शेळके,हरिदास तम्मेवार उपस्थित होते.

यावेळी आ.बाबासाहेब पाटील म्हणाले,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मीती करताना समाजाच्या सर्व घटकांना विचारात घेतले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी समानता प्रस्थापित केली. किनी कदु येथे प्रा. भीमराव पाटील यांच्या संकल्पनेतून मोघा रोडवर मोघा धरणाच्या काठी निसर्ग रम्य परिसरात बसव सृष्टीचे निर्मिती केली जात आहे. महात्मा बसवेश्वरांचा ११ फुटी पुतळा, शांतिभवन गुहा, शरणभवन, वचनवन, वचन स्तंभ, अक्कमहादेवी पुतळा, शरणग्राम, वनराई, महाद्वार, पर्यटक निवास, दासोहभवन अनुभव मंटप, ग्रंथालय, म्युझियमची निर्मिती केली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ४०० वृक्षांचे संवर्धन करून ऑक्सिजन झोनची निर्मिती करण्यात आली आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.भीमराव पाटील,शिवदास पाटील, राजकुमार बिराजदार, रमाकांत पाटील,उमाकांत पाटील,विठ्ठलराव गुडमे,प्रा. व्यंकटेश पाटील,दत्ता गिरी, कोंडिबा हारगिले,राहूल सोनकांबळे,संजय पाटील, संग्राम पाटील,बालाजी विठ्ठल भुरे, शिवप्रसाद पाटील, मारोती हिप्पळगावे, परमेश्वर भुरे,विश्वंभर मटके, राहूल शेंबाळे, राजेश्वर भुरे, विलास भुरे ,दिलीप सावरगावे, ज्ञानेश्वर तुडमे, विशाल कोकाटे, शिवाजी भुरे, भास्कर भुरे, राजेंद्र भुरे परिश्रम घेतले.

Previous Post

सोलापुरात ६ ते ८ डिसेंबर दरम्यान धान्य व फुड्स मशिनरीचे प्रदर्शन

Next Post

एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी फौजदार विक्रमसिंह रजपूतला अटक

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी फौजदार विक्रमसिंह रजपूतला अटक

एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी फौजदार विक्रमसिंह रजपूतला अटक

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026