• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

40 आर्किटेक्चरनी लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेटला दिली भेट…!

by Yes News Marathi
November 26, 2023
in इतर घडामोडी
0
40 आर्किटेक्चरनी लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेटला दिली भेट…!
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंटिरियर, सॅनिटरी वेअर, प्लंबिंग तसेच फर्निचर मध्ये काय काय नवीन ट्रेंड आला आहे याची माहिती घेण्यासाठी सोलापुरातील लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट या भव्य शोरूम ला 40 आर्किटेक्चर नी शनिवारी सायंकाळी भेट दिली. प्रारंभी मोहन सचदेव आणि नितेश सचदेव यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी सिद्धेश्वर आर्किटेक्चर कॉलेजचे प्रमुख प्राध्यापक ऋषिकेश पाटील यांच्यासह ऑल इंडिया आर्किटेक्चर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. यामध्ये आर्किटेक्ट असीम सिंदगी, आर्किटेक्ट अमोल चाफळकर, सीमंतनी चाफळकर, प्रशांत सिंगी मनोज मर्दा, वीरेंद्र बोलाबत्तीन , मामाड्याल, चंदुलाल अंबल, शशिकांत चिंचोली, केदार बिराजदार, जानकी पटेल श्वेता घोटाळे ,संतोष भंडारी, सोमशेखर निंबाळे ,कल्पक शहा ,भूषण बिद्री आधी यावेळी उपस्थित होते.

Previous Post

संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन

Next Post

मार्डीत संविधान दिन उत्साहात साजरा

Next Post
मार्डीत संविधान दिन उत्साहात साजरा

मार्डीत संविधान दिन उत्साहात साजरा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group