• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मार्डीत संविधान दिन उत्साहात साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 26, 2023
in इतर घडामोडी
0
मार्डीत संविधान दिन उत्साहात साजरा
0
SHARES
1
VIEWS

मार्डी दिनांक:-२६. मार्डीत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भारताचे संविधान ची प्रास्ताविकेचे वाचन करून,२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या दिवंगत पोलीस अधिकारी अशोक कामटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रतिमेचे पूजन अंजू ज्योतीबा पाटील यांच्या हस्ते करून मेणबत्त्या लावून शहीदांना संत वीरशैव कक्कया समाजाच्या व्यायामशाळेत आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी दिवाणी क्षेत्रातील नामवंत विधीज्ञ इंद्रजित पाटील व अंजू पाटील यांची समयोचीत भाषणे झाली.

याप्रसंगी गावचे उपसरपंच श्रीकांत मार्तंडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव गवळी सर,पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब पाटील,ॲड.अजित पाटील,पोपट साठे,भिमाशंकर नारायणकर,पृथ्वीराज माने युवा मंच उत्तर सोलापूर चे सचिव भगवान कदम,सतीश उर्फ दादासाहेब पाटील, चंद्रकांत नारायणकर,दगडू गिरे,यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्याबद्दल पुणे येथील वीरशैव कक्कया समाजाच्या वतीने राष्ट्रीय कॉंग्रेस आय पक्ष,उत्तर सोलापूर चे सरचिटणीस व या कार्यक्रमाचे संयोजक संजय खरटमल यांचा यथोचित सत्कार पाटील कुटुंबियांच्या वतीने अंजू पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. याप्रसंगी प्रास्ताविक विष्णू जगताप यांनी केले तर आभार नामदेव गवळी यांनी मानले.

Tags: celebratedConstitution DayMardi
Previous Post

40 आर्किटेक्चरनी लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेटला दिली भेट…!

Next Post

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या पुरस्काराने अमोल उंबरजे सन्मानित

Related Posts

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
इतर घडामोडी

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम
इतर घडामोडी

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026
यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव
इतर घडामोडी

यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

September 30, 2026
विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला
इतर घडामोडी

विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला

September 30, 2026
सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन

September 30, 2026
दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक

September 30, 2026
Next Post
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या पुरस्काराने अमोल उंबरजे सन्मानित

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या पुरस्काराने अमोल उंबरजे सन्मानित

ताज्या बातम्या

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

September 30, 2026
सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026