• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिईओ मनिषा आव्हाळे यांचे संवेदनशिलतेने कर्मचारी भारावले

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2023
in इतर घडामोडी
0
सिईओ मनिषा आव्हाळे यांचे संवेदनशिलतेने कर्मचारी भारावले
0
SHARES
2
VIEWS

कनिष्ठ प्रशासन अधिकारी गायकवाड यांचे प्रकृतीची विचारपूस

सोलापूर – दक्षिण पंचायत समिती मधील
कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना पक्ष घाताचा झटका आलेनंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांनी आपल्या संवेदन शिलतेचा प्रत्यय देत अश्विनी हाॅस्पीटल येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून धीर दिला.

कुटुंब प्रमुख म्हणून सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दाखविलेले संवेदनशीलतेमुळे कर्मचारी यांचे मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कामकाज करताना पक्ष घाताचा त्याचा झटका आला. दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ ,त्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने अश्विनी हॉस्पिटल येथे 15 मिनिटात दाखल केले. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने उजव्या हात पायात ताकद कमी झाली आहे. त्यांचे उपचार सुरू आहेत.

परंतु अश्विनी हाॅस्पिटल मध्ये दाखल करणेत आले असले बाबत ची माहिती सिईओ यांचे स्वीस सहाय्यक देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम यांचे निदर्शनास आणून दिले नंतर संध्याकाळी अश्विनी हॉस्पिटल येथे येऊन गायकवाड यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अग्रवाल यांच्याशी अर्धा तास बसून चर्चा केली. आपल्या जिल्हा परिषदेच्या कुटुंबातील एका सदस्यावर झालेल्या आघातावर त्यांनी अत्यंत संवेदनशीलता बाळगुन आज अश्विनी हॉस्पिटल येथे येऊन कर्मतारी यांचे विचारपूस केले बदलत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वतीने मनापासून त्यांच्या संवेदनशीलते बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Tags: CEO Manisha Avhaleemployeesimpressedsensitivity
Previous Post

श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार

Next Post

शरद पवार गटाने केली प्रफुल पटेलांची खासदारकी रद्द करण्याची मागणी

Related Posts

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
Next Post
शरद पवार गटाने केली प्रफुल पटेलांची खासदारकी रद्द करण्याची मागणी

शरद पवार गटाने केली प्रफुल पटेलांची खासदारकी रद्द करण्याची मागणी

ताज्या बातम्या

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026