ग्रामपंचायत कोंडी येथे 5% दिव्यांग कल्याण वैयक्तिक लाभ योजने अंतर्गत 20 दिव्यांग बांधवांना सरपंच सौ. सुहासिनी निंबाळकर व उपसरपंच श्री शिवाजी नीळ यांच्या हस्ते चेक वाटप करण्यात आले.
यावेळी सदस्य किसन भोसले, नवनाथ निंबाळकर ,राजू भोसले, प्रसाद नीळ,लक्ष्मण साबळे, सुमन भोसले,सविता भोसले , ग्रामसेवक कांबळे व दिव्यांग बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.