• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठातील 42 संशोधकांना जागतिक मानांकन!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठातील 42 संशोधकांना जागतिक मानांकन!
0
SHARES
2
VIEWS

प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांची माहिती

सोलापूर, दि.4- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 42 संशोधक व शिक्षकांना जागतिक ए. डी. सायंटिफिक इंडेक्स या संशोधन यादीत मानांकन प्राप्त झाल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.

अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मुरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर डॉजर सायंटिफिक इंडेक्स तयार केला आहे. त्यात जगातील 218 देशातील 22350 विद्यापीठातून व 256 विविध शाखांमधून जागतिक संशोधकांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. गौतम कांबळे, डॉ. विकास घुटे, डॉ. रघुनाथ भोसले, डॉ. विनायक धुळप डॉ. राजीव मेंते, डॉ. अंजना लावंड, डॉ. विकास कडू, डॉ. मुकुंद माळी, डॉ. बाळकृष्ण लोखंडे, डॉ. सदानंद शृंगारे, डॉ. श्रीराम राऊत, डॉ. ज्योती माशाळे, डॉ. अशोक शिंदे, डॉ. उजमा बांगी, डॉ. मकरंद कुलकर्णी, डॉ. दिगंबर झोंबाडे, डॉ. श्रीपाद सुरवसे, उमेश बाराचे, योगेश राजेंद्र, डॉ. विपुल प्रक्षाळे, महेश अमलवार, दर्शन रुईकर, परशुराम कांबळे, टी. एच. मुजावर, व्ही. डी. बचुवार, मेघना कसबे, अमोल वीर, अमृता जगताप, मधुसूदन बचुटे, श्रीपाद मंतेन, दत्तात्रय सावंत, शिरीष मुळे, रवी मस्के, अमोल काळे, दादासाहेब गोडसे, किरण फाळके, भागवत कौलवार, आनंद चव्हाण, तेजस काडगावकर, सुगंधराज कुलकर्णी, अमोल गजधाने या 42 संशोधक व प्राध्यापकांना जागतिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेऊन जागतिक संशोधन क्रमवारीत त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.

ही संशोधन क्रमवारी गुगल स्कॉलरमधील संशोधकांच्या अद्यावत माहिती वरून तयार केली आहे. त्यामध्ये संशोधकांचे नाव, विद्यापीठाचे नाव, देशाचे नाव तसेच एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स व सायटेशनचा समावेश आहे. या माहितीवरून संशोधकांची जागतिक, राष्ट्रीय व विद्यापीठातील क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 42 संशोधक व प्राध्यापकांची या जागतिक क्रमवारीत समावेश झाल्याने प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी त्यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे. यामुळे सोलापूर विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे व कुलसचिव योगिनी घारे यांनीही या संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

Tags: 42 researchersSolapur Universityworld ranking
Previous Post

हर्र बोला हर्र… च्या जयघोषात ६८ लिंग पदयात्रा….

Next Post

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त चित्रकला स्पर्धेत विश्वजीत गिरे प्रथम

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त चित्रकला स्पर्धेत विश्वजीत गिरे प्रथम

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त चित्रकला स्पर्धेत विश्वजीत गिरे प्रथम

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026