दुसरा वर्धापन दिन : सोलापूरकरांनी सुमारे 400 ते 500 झाडांची रोपे भेट दिली
——————————————
सोलापूर : येस न्युज मराठीच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात शुक्रवारी सायंकाळी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहत येस न्युज मराठीच्या टीमवर प्रेमाचा वर्षाव केला. येस न्युज मराठीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे 400 ते 500 रोपे सोलापूरकरांनी भेट दिली.यावेळी येस न्युज मराठीच्या वतीने काढण्यात आलेल्या सोशल मीडिया विशेषांकाचे प्रकाशन पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शिवचरित्रकार डॉ.शिवरत्न शेटे, उद्योजक राम रेड्डी आणि ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज आदींच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. विशेषांक प्रकाशानंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये येस न्युज मराठीच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल कौतुक केले.
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे, दिव्य मराठीचे संपादक संजीव पिंपरकर, लोकमतचे पॉलिटिकल एडिटर राजा माने, तरुण भारत संवादाचे संपादक रजनीश जोशी, प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात, नगरसेवक अमोल शिंदे, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, श्रीदेवी फुलारे, राजश्री चव्हाण, संगीता जाधव, विनोद भोसले, प्रथमेश कोठे, गुरूशांत धुत्तरगावकर, अनंत जाधव, रियाज खरादी सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार, गिरीश दर्बी, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोलकर, प्राध्यपिका ज्योती वाघमारे, श्रीकांत येळेगावकर, पदमाकर कुलकर्णी, गिरीश दुनाखे, विजय साळुंखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनाथ भजनावळे, जिल्हापरिषदेचे विवेक लिंगराज, सचिन जाधव, सुरेश फलमारी यासह पत्रकार, साहित्यिक, राजकीय आदी क्षेत्रातील मान्यवरांनी येस न्युज मराठीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
बालाजी सरोवरचे राम रेड्डी यांनी फुलाचे झाड देऊन येस न्युज मराठीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. लोकमतचे पॉलिटिकल एडीटर राजा माने, बार्शीचे उद्योजक राजू कदम,, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,, लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे यांनीही शुभेच्छा दिल्या. दिव्य मराठीचे संपादक संजीव पिंपरकर, युनीट हेड नौशाद शेख, जहीर शेख, मुकुंद हिंगणे, प्रसाद गायकवाड यांनी मनीप्लॅन्टचे रोप देऊन शुभेच्छा दिल्या. पुण्यनगरीचे व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी, रघुवीर मदने यांनी उपस्थिती दर्शवली.
बीआर न्युजचे प्रमुख मनीष केत, विशाल माने, भावसार व्हिजन संस्थेचे अश्विन डोईजोडे, सुष्मा डोईजोडे, विशाल खमितकर, दीपक आकुडे, लक्ष्मीकांत मुसळे, गिरीष पुकाळे यांनी रोप देऊन शुभेच्छा दिल्या.
विकी सुर्यवंशी, बोरामणी आंतरराष्ट्री विमानतळाचे सज्जन निचळ, भाऊसाहेब रोडगे, चंद्रकांत कस्तुरे, विश्वनाथ भरमशेट्टी, आप्पा कराळे, अनिल इरटे, जगताप सर, पवार सर, अनिल चव्हाण, झोन अधिकारी मोहन कांबळे, लहु गायकवाड, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष महांकाळेश्वर शिंदे, प्रमोद व प्रज्ञा शेळगीकर, पुढारीचे हेमंत चौधरी, सिद्धराम तट्टे, पोलीस हवालदार शंकरराव खंडागळे, प्रताप सुर्यवंशी,हे देखील उपस्थित राहिले.
यावेळी सुरवसे परिवारातील शांता सुरवसे, गीतांजली सुरवसे, प्रकाश सुरवसे, ज्योती सुरवसे, अर्णव सुरवसे, अनुजा सुरवसे, परमेश्वर सुरवसे, मनीषा सुरवसे, अपुर्वा सुरवसे, हर्षाली सुरवसे, सिद्धी सुरवसे, राणी इंगळे, प्रगती इंगळे, शुभम इंगळे यांनीही रोपे भेट दिली.
याप्रसंगी सुरजसिंह राजपूत, पत्रकार रवी मस्के, प्राध्यापक हिंदुरराव गोरे, पोलीस हवालदार कोडम, विजय साळुंखे, विजयकुमार हत्तुरे, विजयकुमार उघडे, अजय उघडे, गिरीष काळे, चैतन्य विचारे, समाधान रोकडे, परमेश्वर रोकडे, अमोल साळुंखे या पत्रकार मित्रांनीही शुभेच्छा दिल्या.
योग शिक्षक नादरगी सर, हरिश्चंद्र गवळी, आनंद मुस्तारे, प्रकाश बिराजदार, प्राध्यापिका ज्योती वाघमारे, राम गायकवाड, समीउल्ला शेख, हसीब नदाफ, अॅड.गोविंद पाटील, पत्रकार नाशिककर यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तरूण भारत संवादचे रजनीश जोशी, अमोल अंकुलकर, किसन दाडगे, गौरव खरात, बालवक्ता देवांक क्षीरसागर, रवींद्र मोकाशी, तेजस मुद्दे, राहुल शिंदे हेही उपस्थित होते.
हरळी प्लॉट योगासन मंडळाच्या पदाधिकार्यांनी येऊन शुभेच्छा दिल्या. मोफीज शेख, कल्पेश जव्हेरी, प्रसाद विभूते, माजी नगरसेवक सुनील गांगजी, तोगटवीर क्षत्रीय युवक संघटनेचे अध्यक्ष संजीव उदगिरी, चेतन पुरूड, अमर उदगिरी, चेतन देवरकोंडा यांनी उपस्थित राहुन वर्धापन दिनानिमित्त येस न्युज मराठीच्या टीमला शुभेच्छा दिल्या
सोलापूर चेंबर्सचे अध्यक्ष राजू राठी, धवलभाई शहा, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, टीव्ही नाईनचे रोहित पाटील, महापालिकेचे इंजिनियर जगधने, इन केबलचे समाधान वाघमोडे, दिपक सोमा, मनोज होलसुरे, विक्रांत कालेकर, बीआर न्युजचे तात्या पवार, आयबीएन लोकमतचे सागर सुरवसे, अमोल सुरवसे, विवेक पाटील, एलआयसीचे माशाळे, वक्ते शिवाजीराव पवार, तृप्ती हॉटेलचे मालक जयवंत सलगर, ओमसाई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, कॅमेरान अनिल कांबळे, जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशनचे सचिन जाधव, चंद्रकांत व अनुराधा गोवर्धन, सर फाऊंडेशनचे सिद्धाराम माशाळ, राजकिरण चव्हाण, शरणप्पा फुलारी, महावीर जावीर, किरण बनसोडे, नंदकुमार येच्चे, अरूण रोटे, पुण्नगरीचे विठ्ठल खेडगी हे देखील येस न्युज मराठीच्या स्नेह मेळाव्यात सहभाग झाले.
सुंद्री वादक भिमण्णा, गुरूनाथ व गोरखनाथ या जाधव बंधूंनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासमवेत निशाद आणि मयुरेश जाधव उपस्थित होते. एबीपी माझाचे आफताब शेख, गायक राजू मोहोळकर, गझल गायक अतुल बेले, नितीन भोसले, ऋषिकेश झांबरे, अनिकेत जांभळे, शिवाजी उपरे, हरळी प्लॉट योगासन मंडळाचे अध्यक्ष विजय मेणशे, उदय भोईटे, सचिन बोधाडे, विकास सूर्यवंशी यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. शंकर हुनकेरी, महेश काटकर, पंकज यादव, शिवराज झुंजे, विनायक होटकर, किशोर रच्चा, विजय आवटे, आयुब कादरी, झी 24 तासचे संजय पवार, चिदानंद मुस्तारे, अॅड.प्रशांत नवगिरे, अॅड.श्रीनिवास म्हेत्रे, अभिजीत केंगार, ओमप्रकाश साळुंखे, दैनिक सामनाचे विजय राजापुरे, पुण्यनगरीचे चन्नवीर मठ, प्रमिला तुपलवंडे, अजय नंदुरकर, ऐश्वर्या हिबारे यांनीही शुभेच्छा दिल्या.
लोकमतचे यशवंत सादूल, प्राचार्या गीता सादूल यांनीही रोप देऊन येस न्युज मराठीच्या मोहिमेला बळ दिले. इरफान शेख, सुधीर पाटील, श्रीहरी पाटील, माऊली लॅन्डमार्गचे माऊली झांबरे, दिव्य मराठीचे चंद्रकांत मिराखोर, विठ्ठल सुतार, गायिका मीरा देशपांडे, डॉ.स्वरूपांजली पवार, वृत्तदर्पणचे सचिन जाधव, शिवराम प्रतिष्ठानचे बापू वाडेकर, अक्षय झेंडे, अजिंक्य जावळे, हरि दांडगे, लोकमंगल बँकेचे दीनकर देशमुख, लोकमतचे राकेश कदम, गणेश जाधव यांनी उपस्थित राहून वर्धापन दिन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी, महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार सुर्यकांत आसबे, दत्ता थोरे, गिरीश मंगरूळे, सुरेश फलमारी, प्रशांत बडवे, संदीप वाडेकर, ईटीव्हीचे संतोष पवार यांनी शुभेच्छा दिल्या. लोकमतचे पत्रकार महेश कोटेवाले यांनी तसेच कळंत्री आप्पा यांनी झाडाचे रोप देऊन शिवाजी सुरवसे यांचा सत्कार केला. जिल्हा परिषदेचे अविनाश गोडसे, विवेक लिंगराज, देशमुख, विलास जाधव, अरविंद कलाल, सुमंत गडेकर, वसुंधरा गडेकर, डॉ.विद्याधर सुयर्वंशी यांनी देखील उपस्थित राहून वर्धापन दिन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शेप अप अन् शाईनच्या संपदा हिरेमठ, सागर राजपूत, डॉ.प्रवीण ननवरे, डॉ.श्रीमंत पवार, पोलीस हवालदार बालाजी सुरवसे, विकास सुर्यवंशी, सीए बिराजदार, दत्तात्रय भोसले, गिरीकर्णिका फाऊंडेशनचे विजय कुंदन जाधव, इंजिनियर सुनील पत्की, राजू कोथिंबीरे, पंढरीनाथ भुजंग,
गिरीष दर्बी, जयेश दर्बी, यश दर्बी यांनी येस न्युज मराठीच्या कार्यालयात येऊन येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांना झाडाचे रोप भेट दिले. तसेच लोकमतचे अशोक हिरासकर-वसुंधरा हिरासकर, वेक अप फाउंडेशनचे मिलिंद भोसले, आनंद पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.
येस न्युज मराठीचे शिवानंद जाधव, विजय कालेकर, अभिषेक उघडे, अनिकेत पाटील, ऐश्वर्या हिबारे, राजेश भोई, ओंकार पवार यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आदरातिथ्य केले.