• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील काॅंग्रेस भवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 20, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील काॅंग्रेस भवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
0
SHARES
0
VIEWS

साेलापूर येथील काॅंग्रेस भवनात रविवारी सकाळी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या वादावर अखेर पडदा पडला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेस भवनात अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नराेटे, प्रवक्ते अशाेक निंबर्गी यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित हाेते.या कार्यक्रमाला उपस्थित असलेलेल्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना काॅंग्रेस उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे आणि सुभाष वाघमारे यांच्यात हमरी-तुमरी झाली. आमदार प्रणिती शिंदे कार्यक्रम संपवून काॅंग्रेस भवनातून बाहेर पडल्या. कार्यक्रम संपताच बंदपट्टे यांच्या सहकाऱी आणि वाघमारे यांच्यात हाणामारी झाली. कार्यकर्ते हाणामारी करीत काॅंग्रेस भवनात ओरडू लागले. अखेर शहराध्यक्ष चेतन नराेटे आणि प्रा. अशाेक निंबर्गी यांनी हस्तक्षेप केला आणि वाद थांबविला.

Previous Post

हादरा – इलेक्शन ड्युटीत हायगय 14 शिक्षक आणि 4 मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

Next Post

रशियाची चंद्रमोहिम अयशस्वी

Related Posts

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026
Next Post
रशियाची चंद्रमोहिम अयशस्वी

रशियाची चंद्रमोहिम अयशस्वी

ताज्या बातम्या

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन सज्ज – पालकमंत्री जयकुमार गोरे

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन सज्ज – पालकमंत्री जयकुमार गोरे

July 18, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026