• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात तब्बल १७ हजार ९ जणांची तपासणी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 27, 2023
in इतर घडामोडी
0
शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात तब्बल १७ हजार ९ जणांची तपासणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या सतनाम चौक येथे बुधवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल १७ हजार ९ जणांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या पोलीस उपायुक्त आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. दिपाली काळे यांनीही काही रुग्णांची तपासणी करुन कामगारांना सुखद धक्का दिला.

शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण पवार, सोलापूर महानगपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे संयोजिका आणि शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले तुकाराम मस्के, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संयोजक प्रियदर्शन साठे, मोची समाजाचे विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम, मोची समाजाचे अध्यक्ष विजय मरेड्डी उपस्थित होते.

या शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, बालरोग तपासणी, विविध आजारांची तपासणी आणि मोफत औषधोपचार, दात, नाक, कान, घसा तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, स्त्रीरोग, त्वचारोग, हृदयरोग तपासणी, इसीजी, रक्तदाब, मेंदूच्या विविध तपासण्या, मधुमेह तपासणी, आवश्यक रक्त चाचण्या करण्यात आल्या. या शिबिरात एकूण ६० प्रकारच्या तपासण्या आणि औषधोपचार करण्यात आले. यावेळी तपासणी, औषधोपचारासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय कोपलवार, अभिजीत भंडारे, आशिष परदेशी, दीपक पाटील, समर्थ मोटे, भीम वाघमारे, अभिषेक म्हेत्रे, मोहन जंगम, लखन म्हेत्रे, मच्छिंद्र लोकेकर, अर्जुन शिवसिंगवाले आदींनी परिश्रम घेतले.

अभिजीत भंडारे यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर विजय मरेड्डी यांनी आभार प्रदर्शन केले.

सोलापुरात शिवसेनेतर्फे सुरू असणाऱ्या महाआरोग्य शिबिरांमध्ये तपासणी झालेल्या नागरिकांपैकी ज्यांना शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे अशा नागरिकांवर शासकीय योजनांमधून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

Tags: health campShiv Sena
Previous Post

वीजदरवाढीचा फटका सिंचन योजनांना; शेतकऱ्याच्या खिशाला लागणार कात्री

Next Post

सोलापूर सिंहगड महाविद्यालयामधील मेकॅनिकल विभागातील ‘ चिन्मय झोड ‘ची २ नामांकित कंपनीत निवड

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
सोलापूर सिंहगड महाविद्यालयामधील मेकॅनिकल विभागातील ‘ चिन्मय झोड ‘ची २ नामांकित कंपनीत निवड

सोलापूर सिंहगड महाविद्यालयामधील मेकॅनिकल विभागातील ' चिन्मय झोड 'ची २ नामांकित कंपनीत निवड

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026