लाल बावटा महानगरपालिका कामगार युनियन (सिटू),सोलापूर च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असुन महानगरपालिकेची याचिका फेटाळून सोलापूर महानगरपालिका परिवहन कामगारांच्या बाजूने सर्वोच न्यायालयाने निकाल दिला असून या अनुषंगाने मंगळववार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 11: 00 वाजता दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व परिवहन युनियन चे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
आपले नम्र
अँड.कॉ.अनिल वासम
माकप जिल्हा समिती
सदस्य,सोलापूर.