• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार तृप्ती अंधारे यांनी स्वीकारला

Yes News Marathi by Yes News Marathi
July 12, 2023
in इतर घडामोडी
0
माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार तृप्ती अंधारे यांनी स्वीकारला
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. ११– जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे पांच्याकडे देण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आस्करराव बाबर यांची बदली झाली. तेव्हापासून प्रभारींवरच येथील कारभार सुरू आहे.

सुरुवातीला या पदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांना देण्यात आला. मात्र, टप्पा अनुदान प्रकरणात वठारे वादग्रस्त ठरल्या. त्यांचा पदभार काढून महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी जावेद शेख यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, १५ दिवसांपूर्वी त्यांची बदली लातूरला झाल्याने त्यांचा पदभार आता अंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे. सीईओ दिलीप स्वामी यांनी काढलेल्या आदेशानंतर अंधारे यांनी पदभार घेतला.

Tags: Madhamik shikshan vibhagSecondary Education DepartmentSolapur newsTirupati andhare
Previous Post

सोनाली कुलकर्णी: डेटभेट प्रमोशनसाठी चमकदार हिरव्या आउटफिट्मध्ये एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

Next Post

सोलापूर : विजेचा शॉक लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Related Posts

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!
इतर घडामोडी

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

May 30, 2026
विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या
इतर घडामोडी

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

May 29, 2026
उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…
इतर घडामोडी

उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…

May 29, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

May 29, 2026
सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!
इतर घडामोडी

सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!

May 29, 2026
Next Post
सोलापूर : विजेचा शॉक लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सोलापूर : विजेचा शॉक लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

आदीला नदीमध्ये सिमेंट पाईप टाकून केला रस्ता, महापालिकेने दाखल केला गुन्हा…!

आदीला नदीमध्ये सिमेंट पाईप टाकून केला रस्ता, महापालिकेने दाखल केला गुन्हा…!

May 30, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : १७० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : १७० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त

May 30, 2026
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026