• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नार्थकोट मैदानवर रंगला नयनरम्य गोल रिंगण सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2020
in मुख्य बातमी
0
नार्थकोट मैदानवर रंगला नयनरम्य गोल रिंगण सोहळा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : माघवारीला पंढरपूरकडे पायी चालत जाण्याची 200 वर्षाची मोठी परंपरा सोलापूरमध्ये आहे.पंढरीची वारी जयाचिये कुळी | त्याची पायी धुळी लागो मज || या न्यायाने सोलापूर मध्ये प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या भक्तिमय वातावरणात हा रिंगण सोहळा पार पडला.॥ पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥ या उक्तीप्रमाणे वारकरी अधिकाराने अतिउच्च असून सुद्धा तो सर्वांबरोबर सामान्याप्रमाणे दिंडीमध्ये पायी चालत पंढरीला जाते. शुक्रवार दि.31/01/2020 रोजी दुपारी 3.00 वा. श्री मार्कंडेय मंदिर लक्ष्मी मार्केट सोलापूर येथे श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे पूजन ह.भ.प.लक्ष्मण महाराज चव्हाण, महेश जाधव यांच्या हस्ते व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचे पूजन नागनाथ पाटील, सुभाष शिंदे महाराज, सुमंत शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री मार्कंडेय मुनींची आरती अरूण अवताडे, दगडू डोंगरे(मंगरूळ), रमेश शिंदे(नांदेड) यांच्याकडून केली. तद्नंतर हा पालखी सोहळा दु.4.30 वा. नॉर्थकोट मैदानावर आल्यानंतर पाऊल फुगडी वगैरे खेळ खेळले. जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्योतीराम चांगभले, जिल्हा उपाध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाने वारकरी पाऊल,फुगडी खेळ खेळले. भव्य दिव्य असे गोल रिंगण, जिल्हा सचिव ह.भ.प.बळीराम जांभळे, कुमार गायकवाड, किसन कापसे यांच्याकडून लावून घेतले. या मैदानावर महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक शिवानंद पाटील, भाऊसाहेब लामकाने, आ.विजयकुमार देशमुख, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, अमोल शिंदे,विनोद भोसले,सुनील कामाटी, शिवानंद पाटील, जि.प.सदस्य उमेश पाटील, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे, अनिकेत पिसे,निर्मला ठोकळ,पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, ह.भ.प.गुरूदास तोडमे गुरूजी यांच्या हस्ते अश्‍वाचे व पालखीचे पूजन होऊन रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला.
पाहे पा ध्वजेचे चिरगूट । राया जतन करीता कष्ट ॥ या उक्तीप्रमाणे ध्वजेधारी वारकरी रिंगण पुर्ण केले. त्यानंतर तुळशी वृंदावनधारी महिला व पखवाज वादकांचे रिंगण झाले. विणेकरी महाराजांचे रिंगण पूर्ण होऊन शेवटी अश्‍वाचे रिंगण संपन्न झाले.
त्यावेळी मैदानातील वातावरण माऊलीमय झाल्याचे दिसून येत होते.भाविकां मध्ये चैतन्य निर्माण झाल्यामुळे चेहऱ्यावरून समाधान ओसंडत असतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर पालखी श्री महादेव मंदिर, साठे चाळ, सोलापूर येथे समारोपाला निघाली. समारोपाप्रसंगी पालखीची आरती नगरसेवक आनंद चंदनशिवे, हरिभाऊ शिंदे महाराज, प्रताप चव्हाण यांच्या शुभहस्ते होऊन समारोप करण्यात आला.
   या रिंगण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येत महिला व पुरुष भाविक उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर कडून करण्यात आले होते सूत्रसंचालन प्रदेशाध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.

Previous Post

प्रिसिजन फाऊंडेशनकडून रविवारी ‘ट्यून इन’ कार्यक्रम

Next Post

देवदर्शनाला जाताना अपघात,५ जण जागीच ठार

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
देवदर्शनाला जाताना अपघात,५ जण जागीच ठार

देवदर्शनाला जाताना अपघात,५ जण जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026