• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रामवाडी येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत

Yes News Marathi by Yes News Marathi
June 18, 2023
in इतर घडामोडी
0
रामवाडी येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सम्राट अशोक संस्था संचलित, यशोधरा प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये नवगतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर यशोधरा कनिष्ठ महाविद्यालय संजय गांधी नगर २ नंबर झोपडपट्टी, विद्यालयात इयत्ता पहिली ते दाहावी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक रमेश सुतकर सर, नगरसेवक तथा राष्ट्रवादी गटनेते किसन जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक सुबोध सुतकर सर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक पंकज सर, दुगाने सर, नगरसेविका सौ. पूनम बनसोडे, प्रशालेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

तसेच रामवाडी मनपा प्रशाला येथे, रामवाडी उर्दू मनपा प्रशाला, रामवाडी कन्नड मनपा प्रशाला, व रामवाडी माध्यमिक मनपा प्रशाला, येथील इयत्ता पहिली ते दहावी नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले, सदर प्रसंगी, गेल्या वर्षी शालांत परीक्षेमध्ये व स्पर्धा परीक्षेमध्ये तसेच शिशुवृती परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे, पुष्पगुच्छ व शालेय साहित्य देऊन येतोचित सत्कार करण्यात आला, सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक किसन जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, सोमपा प्राथमिक शिक्षक मंडळाचे वाघमारे सर, रामवाडी मनपा मराठी प्रशालेचे उमाप सर, गलगली सर, येउलकर मॅडम व उपस्थित, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग आदि बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

विनापरवाना डिजिटल बॅनर लावाल तर फौजदारी दाखल होणार

Next Post

“‘हार्ट ऑफ स्टोन’चे अनावरण: आलिया भट्टचे चमकदार हॉलीवूड पदार्पण”

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
“‘हार्ट ऑफ स्टोन’चे अनावरण: आलिया भट्टचे चमकदार हॉलीवूड पदार्पण”

"'हार्ट ऑफ स्टोन'चे अनावरण: आलिया भट्टचे चमकदार हॉलीवूड पदार्पण"

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026