• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिवराज्याभिषेक दिन व विधाता संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त 137 जणांचे रक्तदान

by Yes News Marathi
June 13, 2023
in इतर घडामोडी
0
शिवराज्याभिषेक दिन व विधाता संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त 137 जणांचे रक्तदान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : उत्तर सोलापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वा शिवराज्याभिषेक दिन आणि विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वेदमंत्रांच्या साक्षीने छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक घालण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य ध्वजाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 137 जणांनी रक्तदान करून रक्तदानाची परंपरा कायम ठेवली आहे.याचबरोबर संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन हे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

सदरच्या कार्यक्रमास शिवसेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे, सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली भाऊ पवार, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक विनोद दादा भोसले आणि माजी नगरसेवक अनंत नेता जाधव यांच्यासह बाळासाहेब माने, नानासाहेब जाधव, शिवाजी पाटील, मालाजी पाटील, दिलीप जाधव, पांडुरंग रोकडे, विठ्ठल लांमतुरे, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे जेष्ठ सदस्य चंद्रसेन पाटील यांनी केली तर सूत्रसंचालन कृष्णात माने यांनी केले

Previous Post

बिपरजॉय चक्रीवादळाचं रौद्र रूप, पंतप्रधान मोदींकडून परिस्थितीचा आढावा

Next Post

सोलापूर : माहिती अधिकार महासंघाची बैठक संपन्न

Next Post
सोलापूर : माहिती अधिकार महासंघाची बैठक संपन्न

सोलापूर : माहिती अधिकार महासंघाची बैठक संपन्न

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group