आज बुद्धपौर्णिमा निमित्त पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमिवर महाबोधीवृक्षाचा वारसा सांगणाऱ्या बोधिवृक्षास अभिवादन करून आणि पंढरी नगरीचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभव संपन्न करणाऱ्या तथा भूमी, आकाश, समुद्र व्यापत आसमंतात डौलाने फडकत असलेल्या धम्मध्वजास वंदन करून बुद्धपौर्णिमा महोत्सवात वर्तमान काळात धम्मचक्र गतिमान करणारे . प्रा. सुकुमार कांबळे ग्रामीण साहित्यिक डॉ. वामन जाधव, पाली भाषा सुवर्ण पदक संपादन केलेले डॉ. औदुंबर मस्के , माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, उपनगराध्यक्ष, सुनिल सर्वगोड, सोमनाथ आवताडे, माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव, कवठेकर प्रशालेच्या सहशिक्षिका शीला जाधव, कोर्टी प्रशालेच्या सहशिक्षिका पल्लवी जाधव खरबडे, उपसिका लता सर्वगोड, कविता दंदाडे, सुजाता लोंढे, स्नेहल जाधव, अंबादास वायदंडे, डॉ. संजय कांबळे, प्रा. औदुंबर जाधव, प्रा. दत्ता खिलारे, मुख्याध्यापक, नंदकुमार वाघमारे, माजी मुख्याध्यापक दशरथ दोडके सर, नगरसेवक डी.राज सर्वगोड, उमेश पवार, नगरसेवक अंबादास धोत्रे, किर्तीपाल सर्वगोड, . किशोर खिलारे, . राहुल भोसले, . सुदत्त दंदाडे, गौतम भालेराव, वैभव माने सर, नामदेव सरवदे सर, पत्रकार सचिन कांबळे, अभीराज उबाळे, कबीर देवकुळे, सचिन शशी बाबर, आर्किटेक्ट संदीप बनसोडे, संजय सावंत, शशी बाबर, मोहन ढवळे, रवि सर्वगोड, विनोदराज लटके, राहुल गावडे, भास्कर घायाळ, नवनाथ कांबळे, महेंद्र जाधव, संतोष सर्वगोड, उमेश सर्वगोड, जनार्दन पोफपंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमिवर बुद्धपौर्णिमा महोत्सव संपन्न
ळे, विशाल मांदळे, बाळासाहेब देवकर, आतिश हाडमोडे, सुकदेव माने, सुबोध जाधव, अरविंद कांबळे, राजन गायकवाड, सुहास जाधव, निलेश सोनवणे, शरद दंदाडे, शरद भंडारे, राजू बंगाळे, नेहा गायकवाड, भैय्या चंदनशिवे, शाहू दंदाडे, स्मितल जाधव, विनोद धुमाळ, यशवंत सोंडकर, प्रमोद सुडके, तसेच सम्यक क्रांती मंच चे संस्थापक सिद्धार्थ जाधव, प्रा. भिकाजी लांडगे,अध्यक्ष प्रशांत लोंढे, सचिव स्वप्नील गायकवाड, जिल्हाध्यक्ष रविंद्र शेवडे, आर.पी. कांबळे, प्रवीण माने, विठ्ठल पवार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. सुकुमार कांबळे सर यांनी धम्म प्रवचनातून प्रबोधन केले. तसेच ग्रामीण साहित्यिक डॉ. वामन जाधव यांनी या अत्याधुनिक पर्यावरणपूरक बुद्धभूमी साकारण्यास घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करीत यापुढे लागेल ती मदत करण्याचे अभिवचन , दिले. पाली भाषा सुवर्ण पदक संपादन केलेले मा. डॉ. औदुंबर मस्के सर यांनी या भूमीवर येऊन प्रत्येकाने अध्यात्मिक आनंद घ्यावा असे आवाहन केले.माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांनी सर्वाँना शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमातील धार्मिक सूत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य जितेंद्र आठवले, तुकाराम जाधव, गोविंद सर्वगोड, विठ्ठल सरवदे यांनी केले. शेवटी धम्मापालान गाथेचे पठण करून या बुद्धपौर्णिमा महोत्सवाची सांगता करण्यात आली.