• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी मिल-गोदाममालकांनी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2023
in इतर घडामोडी
0
डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी मिल-गोदाममालकांनी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जिल्ह्यात विविध डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी डाळ मिलमालक, परवानाधारक गोदाममालक, डाळ मिल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केले.

डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंके यांच्यासह शहरातील डाळ मिलमालक, जिल्ह्यातील सर्व डाळ मिल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते..

डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी मिल्स व गोदामांची तपासणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकांनी जिल्ह्यातील सर्व डाळ मिल्स व गोदामे यांची काटेकोर तपासणी करावी, अशा सूचना पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले. पाहणीस आलेल्या या पथकांना आवक जावक रजिस्टर व इतर सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. डाळींची आवक व जावक याचा हिशोब द्यावा, संकेतस्थळावर सत्य माहिती भरावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी यावेळी केल्या.. यावेळी डाळ मिलमालकांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याची हमी दिली.

Previous Post

शाश्वत विकास उद्दिष्टांचा विचार करून जिल्हा आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Next Post

“फिल्मफेअर अवॉर्ड लूकमध्ये जान्हवी कपूरचा जबरदस्त पर्पल स्ट्रॅपलेस गाऊन”

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
“फिल्मफेअर अवॉर्ड लूकमध्ये जान्हवी कपूरचा जबरदस्त पर्पल स्ट्रॅपलेस गाऊन”

"फिल्मफेअर अवॉर्ड लूकमध्ये जान्हवी कपूरचा जबरदस्त पर्पल स्ट्रॅपलेस गाऊन"

ताज्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

August 28, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026