• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या 196 व्या जयंती निमित्त जी.एम संस्थेतर्फे अभिवादन…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 11, 2023
in इतर घडामोडी
0
क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या 196 व्या जयंती निमित्त जी.एम संस्थेतर्फे अभिवादन…
0
SHARES
1
VIEWS

सोलापुर- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या सुपर मार्केट येथील पुतळ्यास तेलंगणा येथिल के.सि.आर.पार्टी चे आमदार मा.एल.रमना व जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले व महात्मा फुले यांच्या जयंतीच्या तमाम भारतीयांना शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी तेलंगणाचे आमदार एल रमना, जी.एम.संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, राजाभाऊ हौशेट्टी समाजीक कार्यकर्ते अजीत बनसोडे, जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अविनाश (आण्णा) क्षीरसागर, शशिकांत उर्फ पप्पु गायकवाड, आप्पासाहेब बागले, मिलींद प्रक्षाळे, विजयानंद उघडे, तुकेश भैरी, सचिन शिंदे, अश्विन सोनवणे, दत्ता शिंदे, मुकेश सोनवणे, गौरव पात्रे, रघुराज बनसोडे, अयाज दिना, अझर शेख, संतोष कदम, यशपाल वाघमारे, रवी कांबळे, उमेश गायकवाड, यशपाल कांबळे, अभि क्षीरसागर, सोहेल क्षीरसागर, नेहाल क्षीरसागर, संतोष कदम, संदेश जेठीथोर, सुजीत शेडगे, पिटु मेटुकरी, अजय कोळेकर आदी उपस्थित होते.

Previous Post

जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून मोबाईल चोरट्याना मुददेमालासहित अटक

Next Post

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार्यांना होणार 5 वर्ष तुरुंगवास

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार्यांना होणार 5 वर्ष तुरुंगवास

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार्यांना होणार 5 वर्ष तुरुंगवास

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026