• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिल्ली, मुंबईत वाढतोय कोरोनाचा वेग; गेल्या 10 दिवसांतील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2023
in मुख्य बातमी
0
दिल्ली, मुंबईत वाढतोय कोरोनाचा वेग; गेल्या 10 दिवसांतील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी
0
SHARES
0
VIEWS

देशातील अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिल्लीत दररोज येणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 400 च्या पुढे गेली आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. दिल्ली आणि मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालयाची चिंताही वाढली आहे. त्यानंतर विभागानं लोकांना मास्क वापरण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच लोकांना गर्दीची ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दिल्ली आणि मुंबईच्या गेल्या दहा दिवसांच्या आकडेवारीवरून, कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्याचं लक्षात येत आहे.
गेल्या 10 दिवसांत मुंबईत जवळपास दररोज 100 हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. 3 एप्रिल रोजी देशाच्या आर्थिक राजधानीत 75 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यापूर्वी 2 एप्रिल रोजी 172 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. पाहा मुंबईतील गेल्या 10 दिवसांची आकडेवारी…
तारिख कोरोनाबाधितांची संख्या
3 एप्रिल 75
2 एप्रिल 172
1 एप्रिल 189
31 मार्च 177
30 मार्च 192
29 मार्च 139
28 मार्च 135
27 मार्च 66
26 मार्च 123
25 मार्च 105
दिल्लीतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर, येथील आकडेवारी आणखी भयावह आहे. दिल्लीत दररोज 400 हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. 3 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत 293 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. यापूर्वी 2 एप्रिल रोजी 429 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. हा गेल्या सात महिन्यांतील उच्चांक आहे. असं असतानाही दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पाहा दिल्लीतील गेल्या 10 दिवसांची आकडेवारी…
तारिख कोरोनाबाधितांची संख्या
3 एप्रिल 293
2 एप्रिल 429
1 एप्रिल 416
31 मार्च आकडेवारी जारी केलेली नाही
30 मार्च 295
29 मार्च 300
28 मार्च 214
27 मार्च 115
26 मार्च 153
25 मार्च 139
तज्ज्ञांचं म्हणणं नेमकं काय?
दिल्लीतील कोविड-19 रुग्णांमध्ये अचानक वाढ होत असताना, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे घाबरून जाण्याची गरज नाही आणि लोकसंख्येच्या संरक्षणावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Previous Post

राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा

Next Post

देशातील सहा राज्यात लिंबाचे 70 टक्के उत्पादन, आंध्र प्रदेश आघाडीवर तर महाराष्ट्र….

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
देशातील सहा राज्यात लिंबाचे 70 टक्के उत्पादन, आंध्र प्रदेश आघाडीवर तर महाराष्ट्र….

देशातील सहा राज्यात लिंबाचे 70 टक्के उत्पादन, आंध्र प्रदेश आघाडीवर तर महाराष्ट्र….

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026