• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर बाजार समितीमध्ये अवघ्या 80 पैशांना विकले गेलेल्या कलिंगडची खुल्या बाजारात किंमत 50 रुपये

Yes News Marathi by Yes News Marathi
April 3, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर बाजार समितीमध्ये अवघ्या 80 पैशांना विकले गेलेल्या कलिंगडची खुल्या बाजारात किंमत 50 रुपये
0
SHARES
1
VIEWS

उन्हाळ्यात कलिंगडला मोठी मागणी असते. खुल्या बाजारात 50 रुपयांना विकलं जाणारं कलिंगड सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये मात्र अवघ्या 80 पैशांना विकलं गेलं. तीन टन कलिंगडला केवळ 3400 रुपये मिळाल्याने शेतकरी उद्विग्न झाला. करमाळ्यातील बिटरगाव वांगी गावातील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला. बाजार समितीने क्रेट पद्धत बंद करुन किलोवर कलिंगड घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कलिंगडला मार्केटमध्ये सध्या चढे दर मिळत असले तरी बाजार समितीमध्ये मात्र मातीमोल किमतीने कलिंगडाची खरेदी होऊ लागली आहे. 3 टन कलिंगड विक्रीला नेलेल्या शेतकऱ्याला 4560 रुपयांची पदरमोड करण्याची वेळ आली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये सध्या सुरु असलेली क्रेट पद्धत बंद करुन किलोवर कलिंगडाची खरेदी करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. सोलापूरच्या (Solapur) करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याला तीन क्विंटल कलिंगड विक्रीनंतर अवघे 3400 रुपये मिळाले आहेत. हा दर म्हणजे 80 पैसे प्रति किलो दराने आहे. यामुळे पदरमोड तोडणी मजुरी आणि टेम्पो भाड्याचा खर्च भागवायला देखील रामभाऊ रोडगे यांना खिशातून 4560 रुपये भरुन घरी परतावे लागले आहे.

रामभाऊ रोडगे यांची तीन एकर शेती असून यात त्यांनी दोन एकरावर कलिंगडची लागवड केली आहे. त्यांना यासाठी एक लाख 20 हजार रुपयांचा खर्च आला. यातील तीन टन कलिंगड त्यांनी विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणले होते. हे तीन टन कलिंगड काढण्यासाठी मजुरी अडीच हजार रुपये, गाडी भाडे साडे चार हजार रुपये, हमाली 960 रुपये, असा एकूण सात हजार नऊशे साठ रुपये खर्च आला. या कलिंगडची पट्टी मात्र केवळ 3400 रुपये आल्याने रोडगे याना धक्काच बसला आहे. मालाची पट्टी पाहून औषधाची बाटली विकत घेण्याची इच्छा होत असून आतातरी शासनाने शेतकऱ्यांचा विचार करावा आणि शेतमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी रामभाऊ रोडगे यांनी केली आहे.

याआधी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत असाच काहीसा प्रकार कांदा दराच्या बाबती घडला होता. 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही चेक स्वरुपात देण्यात आले. राजेंद्र तुकाराम चव्हाण असं या शेतकऱ्याचे नाव आहे. 10 पोती कांद्याची विक्री करुन शेतकऱ्याला 512 रुपये मिळाले होते. मोटारभाडे, हमाली, तोलाई असा सगळा खर्च 510 रुपये आला. शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले.

Previous Post

तुमच्या-आमच्यातल्या भाऊरावांचा महात्त्वाकांक्षी”टीडीएम”येतोय..

Next Post

खाद्य तेलाचे दर 22 ते 25 टक्क्यांनी कमी; सर्वसामान्यांना दिलासा

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
खाद्य तेलाचे दर 22 ते 25 टक्क्यांनी कमी; सर्वसामान्यांना दिलासा

खाद्य तेलाचे दर 22 ते 25 टक्क्यांनी कमी; सर्वसामान्यांना दिलासा

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026