No Result
View All Result
- सोलापूर – प्रिसीजन फाऊंडेशन व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (FPAI) शाखा सोलापूर यांच्या वतीने सोलापूरमध्ये सुरू असलेल्या सर्वंकष लैंगिकता शिक्षण प्रकल्पाअंतर्गत आज घेण्यात आलेल्या डिसिमीनेशन मिटिंग व पालक शिक्षक सभेमध्ये शालेय व शाळाबाह्य किशोरवयीन मुला-मुलींना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ व्यसनमुक्ती याविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा, पोलीस उपायुक्त दीपाली काळे या मान्यवरांच्या हस्ते सारथी युथ फाऊंडेशनचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. याप्रसंगी प्रिसीजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, फँमिली प्लँनिंग असोसिएशन आँफ इंडिया शाखा सोलापूरचे डॉ. श्रीकांत येळेगावकर, सुगतरत्न गायकवाड, डॉ. विजया महाजन, वीरेंद्र परदेशी सह इतर मान्यवर उपस्थित होते.
- याप्रसंगी सन्मान स्विकारताना सारथी फाऊंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे, कोअर कमिटी सदस्य प्रसाद अतनूरकर, स्वप्निका बायस, हणुमंत सलगर, तुकाराम चाबुकस्वार, बसवराज जमखंडी इ. उपस्थित होते.
No Result
View All Result