• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारतीय नौदलाची ताकद वाढणार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2023
in मुख्य बातमी
0
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
0
SHARES
0
VIEWS

नौदलाकडे सध्या दोन स्वदेशी विमानवाहू जहाजे आहेत, ज्यांना सध्या 100 डेक-आधारित लढाऊ विमानांची आवश्यकता आहे.

 भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक पावलं उचलली जात आहेत. येत्या काळात भारतीय नौदलाला 100 विमानांची गरज भासणार आहे. त्यासाठी 100 स्वदेशी लढाऊ विमानं तयार केली जाणार आहेत. लवकरच या विमानांची रचना आणि विकासाचा प्रस्ताव सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती समोर ठेवण्यात येईल. समिती या प्रस्तावावर महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बेंगळुरू येथे सुरू एअरो इंडियो शो 2023 दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यानुसार, 2031-32 पर्यंत 100 स्वदेशी विमानं नौदलाचा भाग बनण्याची अपेक्षा आहे.

100 डेक-आधारित लढाऊ विमानांची आवश्यकता

भारतीय नौदलाकडे सध्या दोन स्वदेशी विमानवाहू जहाजे आहेत. यावर येत्या काळात 100 डेक-आधारित लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतसाठी नौदलाला 26 नवीन डेक-आधारित लढाऊ विमाने सज्ज केली जाणार आहेत. भारतीय नौदलाकडे सध्या दोन विमानवाहू युद्धनौका विक्रांत आणि दुसरी  विक्रमादित्य या आहेत. दरम्यान, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ट्विन इंजिन डेच बेस्ड प्रकल्पाचं डेल तयार करण्यात आलं आहे.

TEDBF फायटर जेट 2026 पर्यंत उड्डाण करण्याची शक्यता

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे महासंचालक गिरीश एस. देवधर यांनी सांगितलं की, नौदलासाठी हलके लढाऊ विमान विकसित करण्यात आलेलं कौशल्य टीईडीबीएफ प्रकल्पासाठी उपयुक्त ठरेल. हा प्रकल्प सध्या डिझाईन टप्प्यात आहे आणि लवकरच यामध्ये त्याची विंग फोल्डिंग डिझाइन यंत्रणा अंतिम करण्यात आली आहे. देवधर यांनी सांगितलं की, ट्विन-इंजिन डेक-आधारित फायटरचा पहिलं मॉडेल 2026 पर्यंत पहिलं उड्डाण करण्याची शक्यता आहे आणि 2031 पर्यंत त्याचं उत्पादन सुरू होईल.

आशियातील सर्वात मोठ्या एअर शो सध्या भारतात सुरू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते एअरो इंडिया 2023 चं उद्घाटन पार पडलं असून बंगळुरुमध्ये हा एअर इंडिया 2023 शो सुरू आहे. हा एअर शो 13 फेब्रुवारीला सुरू झाला असून 17 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये भारतीय सैन्याच्या हवाई दलाकडून उत्तम हवाई कसरतींचं दर्शन पाहायला मिळत आहे. एअरो इंडिया 2023 मध्ये जगाला भारताची ताकद दिसणार आहे. 

भारत लष्करी विमाने, हेलिकॉप्टर, संरक्षण उपकरणे आणि आधुनिक युगातील एव्हीओनिक्स म्हणजेच हवाई क्षेत्रातील निर्मितीसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून नावारुपाला येताना दिसत आहे. या दृष्टीने ‘एअरो इंडिया’ शो फार महत्त्वाचा आहे. एअरो इंडिया 2023 मध्ये 80 हून अधिक देशांचा सहभाग दिसेल. सुमारे 30 देशांचे मंत्री आणि सीईओ या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Previous Post

पाच तालुक्यातील गावांना ५ कोटी निधी मंजूर – खा. जयसिद्धेश्वर महास्वामी

Next Post

तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू

तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026