• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवसेना एकच आहे एकच राहणार, निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर…उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2023
in मुख्य बातमी
0
शिवसेना एकच आहे एकच राहणार, निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर…उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार
0
SHARES
0
VIEWS

शिवसेना एकच आहे, एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
शिवसेना एकच आहे, एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकशाहीचं रक्षण करावं ही निवडणूक आयोगाला विनंती आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली.
पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नाही
पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली. निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद आहे. त्यामुळं शिवसेना एकच आहे एकच राहणार आहे. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव टाकरे म्हणाले. अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही केली असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पक्षाच्या संदर्भातील निकाल लवकर लागला पाहिजे असेही ते म्हणाले.
शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता
शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही केली असल्याचे ते म्हणाले. सदस्य अपात्रतेचा निर्णय लवकर व्हावा असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आमच्या शपथपत्रावरही आक्षेप घेतला गेला आहे. लोकशाहीचं रक्षण करावं ही निवडणूक आयोगाला विनंती आहे. पक्षांतर्गत घटनेचं पालन आम्ही पूर्ण करतो. शिंदे गटाला घटनाच नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही ठाकरे म्हणाले.

Previous Post

2024 मध्ये काँग्रेस नव्हे, भाजपची खरी लढत यांच्यासोबत; सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर

Next Post

आदित्य ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर शिंदे सरकारचं मोठं पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय

Related Posts

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
Next Post
आदित्य ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर शिंदे सरकारचं मोठं पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय

आदित्य ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर शिंदे सरकारचं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026