• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री सद्गुरू प्रभाकर महाराज पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविकांना लाडू प्रसाद वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
February 7, 2023
in इतर घडामोडी
0
श्री सद्गुरू प्रभाकर महाराज पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविकांना लाडू प्रसाद वाटप
0
SHARES
0
VIEWS

आज रथ मिरवणुकीत भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन

सोलापूर : श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या ६६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंगळवारी दिवसभर हजारो भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे त्यांच्या हस्ते आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसाद वाटप झाले.

प्रारंभी सकाळी सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराजांची पूजा करण्यात आली. यानंतर भाविकांनी दर्शन घेतले आणि भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.

उद्या (बुधवारी) रोजी श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरापासून रथ मिरवणूक निघणार आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) डॉ. दिपाली काळे यांच्या हस्ते प्रारंभी सकाळी ११ वाजता पालखी पूजा करण्यात येणार आहे. यानंतर तब्बल १० तास चालणाऱ्या रथ मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीत सजवलेली पालखी, सजवलेला रथ, बँड पथक, बग्गी, भजनी मंडळे, आदींचा समावेश असणार आहे.

पुण्यतिथी महोत्सवानिमित्त होणाऱ्या पालखी पूजा, रथ मिरवणुकीत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी याप्रसंगी केले. यावेळी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य वसंत बंडगर, ट्रस्टी सदस्य वामन वाघचौरे, मोहन बोड्डू, रवी गुंड, सम्राट राऊत, रमेश देशमुख, रामभाऊ कटकधोंड, प्रभाकर कुलकर्णी, सुभाष बद्दूरकर, प्रकाश कोथिंबीरे, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.

भाविक ओढणार रथ
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त निघणाऱ्या रथयात्रेतील रथ भाविकांनी ओढण्याची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्याहीवर्षी तब्बल १० तास भाविक रथ ओढत ही रथ मिरवणूक पूर्ण करणार आहेत.

Previous Post

राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

Next Post

सोलापूर जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची बदली

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
सोलापूर जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची बदली

सोलापूर जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची बदली

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026