• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दे.भ. स्वातंत्र्यसेनानी डॉ. अंत्रोळीकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 7, 2023
in इतर घडामोडी
0
दे.भ. स्वातंत्र्यसेनानी डॉ. अंत्रोळीकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर
0
SHARES
1
VIEWS

रवींद्र देशमुख, अरविंद मोटे, जहांगीर अ. रज्जाक शेख मानकरी पुरस्कार वितरण सोहळा रविवारी

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या, गरीबांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेल्या व सच्चे गांधीवादी म्हणून नावलौकिक असलेल्या दे. भ. स्वातंत्र्यसेनानी डॉ. कृष्ण भीमराव अंत्रोळीकर स्मृती प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यावर्षी दै. लोकमतचे मुख्य उपसंपादक (हॅलो सोलापूरचे मुख्य) रवींद्र देशमुख यांना हुतात्मा ‘गझनफर’ कार अब्दुल रसूल कुर्बान हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार, दै. सकाळचे वरिष्ठ वार्ताहर अरविंद मोटे यांना दे. भ. ‘कर्मयोगी’ कार रामभाऊ राजवाडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार, जहांगीर अ. रज्जाक शेख यांना स्वातंत्र्यसेनानी दे.भ.डॉ. कृ.भी. अंत्रोळीकर स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. ५००० रु. रोख, स्मृती चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते दिले जाणार असून या समारंभाचे अध्यक्षस्थान माजी महापौर अॅड. यु.एन. बेरीया हे भूषविणार आहेत. हा समारंभ ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुहास पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी दे.भ.डॉ.कृ.भी.अंत्रोळीकर यांच्या जीवनावरील ‘समर्पण’ या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

हा समारंभ रविवारी (ता. १२) सायंकाळी ६ हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित केला जाणार असून नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर व सचिव मोहन अंत्रोळीकर यांनी केले आहे.

Previous Post

दलित वस्ती सुधारणा योजनेतर्गत दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी 4 कोटी 35 लाखांचा निधी

Next Post

‘श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जय’ च्या जयघोषात गुलाल कार्यक्रम

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
‘श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जय’ च्या जयघोषात गुलाल कार्यक्रम

'श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जय' च्या जयघोषात गुलाल कार्यक्रम

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026