• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सत्यजीत तांबे यांना मोठा धक्का; मानस पगार यांचे अपघाती निधन

by Yes News Marathi
February 2, 2023
in मुख्य बातमी
0
सत्यजीत तांबे यांना मोठा धक्का;  मानस पगार यांचे अपघाती निधन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मानस पगार हे आपल्या काही मित्रासोबत नाशिक येथे जात असताना हा अपघात झाला.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet tambe)आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात प्रामुख्याने ही लढत होत आहे. मतमोजणीस सुरु असताना एक दुःखद घटना समोर आली आहे.
सत्यजीत तांबे यांच्यावर मतमोजणीच्या दिवशीच दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. गेली पंधरा दिवस त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे, त्यांचे जीवलग मित्र मानस पगार यांचे काल (बुधवारी) रात्री अपघाती निधन झाले. याबाबत सत्यजीत तांबे यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे. मानस पगार यांना त्यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. मानस पगार हे युवक काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष होते. समाजमाध्यमांवर पगार यांच्या अपघातावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज मतमोजणी असल्याचे मानस पगार हे आपल्या काही मित्रासोबत नाशिक येथे जात असताना हा अपघात झाला.या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत.

Previous Post

सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित

Next Post

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल

Next Post
दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group