• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तीन दिवसात 300 कोटी, जगभरात शाहरुखच्या ‘पठाण’चा जलवा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2023
in मुख्य बातमी
0
तीन दिवसात 300 कोटी, जगभरात शाहरुखच्या ‘पठाण’चा जलवा
0
SHARES
1
VIEWS

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा जगभरात चर्चेत आहे. रिलीजच्या तीन दिवसांत हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. शाहरुखचे चाहते गेल्या चार वर्षांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता ‘पठाण’च्या माध्यमातून शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत.
शाहरुखचा चाहतावर्ग जगभरात असून त्याच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. चाहते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन सिनेमाचा आनंद घेत आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जादू दाखवलेल्या या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत जगभरातील अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आतापर्यंत या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत.
‘पठाण’ हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 300 कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 कोटींची कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली. दुसऱ्या दिवशी 68 कोटींची कमाई केली. तर आता रिलीजच्या तिसऱ्या दिवशी या सिनेमाने पहिल्या दोन दिवसांपेक्षा कमी कमाई केली आहे. ‘पठाण’ने तिसऱ्या दिवशी फक्त 35 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 158 कोटींचा गल्ला जमवला आहे.
भारतातील कमाई
पहिला दिवस – 55 कोटी
दुसरा दिवस – 68 कोटी
तिसरा दिवस – 35 कोटी
एकूण – 158
‘पठाण’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मोठ्या प्रमाणात या सिनेमावर टीका होत होती. पण शाहरुखच्या चाहत्यांवर मात्र या गोष्टीचा फारसा फरक पडला नाही. आता या सिनेमाचं शाहरुखच्या चाहत्यांसह सेलिब्रिटी आणि सिनेविश्वातील अनेक दिग्गजांनीदेखील कौतुक केलं आहे. आता हा सिनेमा पहिल्या वीकेंडला किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘पठाण’ सिनेमात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यशराज फिल्मच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. जगभरात हा सिनेमा 8000 पेक्षा अधिक स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे.

Previous Post

मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 विमान कोसळले; ग्वाल्हेर हवाई तळावरून केले होते उड्डाण

Next Post

महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; ‘या’ नावाचीही आहे चर्चा

Related Posts

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…
मुख्य बातमी

मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…

September 17, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; ‘या’ नावाचीही आहे चर्चा

महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; 'या' नावाचीही आहे चर्चा

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026