• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2023
in मुख्य बातमी
0
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन
0
SHARES
1
VIEWS

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रपूरमधील वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे 82 व्या वर्षी निधन झाले. वरोरा येथे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. निधनाची बातमी कळताच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती.
कधीकाळी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडून वरोरा विधानसभा मतदार संघातून सलग दोन वेळा निवडणूक जिंकून आमदार झालेले ॲड. टेमुर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होताच शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सक्रिय होते. शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. नुकतीच त्यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून केली होती. या मागणीमुळे ते चर्चेत आले होते.
अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, 1991 ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात त्यांनी दोनवेळी वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले आहे. 1991 -95 या काळात विधानसभा उपाध्यक्ष होते. अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीत होता मोठा वाटा होता. राजकारणात अत्यंत सक्रिय असलेले टेमुर्डे राजकिय स्थितीवर पोटतिडकीने भाष्य करत असते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वरोरा येथील राहत्या घरी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला दान करण्यात येणार आहे.
त्यांचा पार्थिव मेडिकल कॉलेजला दान करण्याच्या निर्णय कुटुंबाने घेतला आहे. “माझ्या मृत्यूनंतर माझा देहाला अग्नी देवू नका, माझा देह मेडिकल कॉलेजला दान करा”,असा संकल्प मोरेश्वर टेंभुर्डे यांनी केला होता. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे.
शरद पवार यांच्याकडूनही श्रद्धांजली
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे दुःखद निधन झाले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.’ असे ट्विट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

Previous Post

तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ

Next Post

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार

Related Posts

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
Next Post
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार

ताज्या बातम्या

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026